आज राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुणे, कोकण, मराठवाड्यातील जिल्ह्यांत जोरदार पाऊस होईल.
आषाढी वारीसाठी आज संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दुपारी दोन वाजता देहूमधून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. सर्व दिंड्या काल दाखल झाल्या आहेत.
मुंबई पुणेसह ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचं आर्थिक वर्ष 2022-23 मधील उत्पन्न अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणात मृत्यूमुखी पडलेला तरुण आणि तरुणीच्या पालकांना विशेष बाब म्हणून देण्यात आलेल्या 10 लाखांचा धनादेश त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सुपूर्द करण्यात आला.
Pune Accident News : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, 19 मे रोजी पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील पोर्शे कार अपघात प्रकरणात
लोकसभा निवडणुकांनंतर आता संसदेच्या विशेष अधिवेशनाला कालपासून (दि.24) सुरूवा झाली असून, काल आणि आज नवनिर्वाचित खासदारांच्या शपथ दिली जात आहे.