हडपसर विधानसभा मतदारसंघातील मांजरी उड्डाणपुलाच्या नामफलकास काळे फासत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांच्याविरोधात जोरदार घोषणा दिल्या.
एमपीएससी परीक्षा कायम पुढं ढकलत असल्याने राज्यातील विद्यार्थ्यांच मोठ नुकसान झालं आहे. याबाबत सरकार काही हालचारी करत असताना दिसत नाही.
‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक ट्रस्ट’चे बाप्पा शनिवारी जल्लोषात हजारो भाविकांच्या उपस्थितीत 'वरद विघ्नेश्वर वाड्यात' विराजमान झाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेला गणेशोत्सवानिमीत्त शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच, पर्यावरणीय उत्सव करण्याच आवाहन केलं.
2022 च्या शिक्षक भरतीतील सात हजारांहून अधिक उमेदवारांची अडवणूक करणाऱ्या राज्य सरकारला उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे.
आजपासून राज्यभरात गणेशोत्सव सुरू होत आहे. या काळात पुण्यात दारूविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले आहेत.