Pune PSI Anna Gunjal End Life In Lonawala : पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. या पोलीस उपनिरीक्षकांचे नाव अण्णा गुंजाळ (PSI Anna Gunjal End Life) असे आहे. लोणावळ्यात (Lonawala) त्यांनी स्वत:चं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लोणावळ्यातील टायगर पॉईंटजवळ असलेल्या झाडाला त्यांनी गळफास घेतल्याचं समोर आलंय. या घटनेमुळे पोलीस दलात (Pune Police) […]
Uddhav Thackeray Give big responsibility To Vasant More : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वारं वाहतंय. लोकसभा अन् विधानसभा निवडणुका (Pune) मागील वर्षी पार पडल्या. त्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. दरम्यान महापालिका निवडणुका तोंडावर आल्यात. अशातच पुण्यात ठाकरे गटाला गळती लागल्याचं समजतंय. याच पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी […]
Ajit Pawar Mahesh Landge Argument On demand Of Shivneri district : महायुतीतील श्रेयवाद चव्हाट्यावर आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पिंपरी-चिंचवड येथील पोलीस आयुक्तालय भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त पुण्यात होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्यात ‘क्रेडिट वॉर’ झाल्याचं समोर आलंय. खरं तर पिंपरी-चिंचवडच्या विकासावरून सुरू झालेला हा वाद आता सत्ताधारी […]
Devendra Fadanvis यांनी पुरंदर एअरपोर्ट शिवाय पुण्याला आंतरराष्ट्रीय ख्याती मिळणार नाही. त्यामुळे ते होणे अत्यंत गरजेचे आहे. असं अश्वासन दिलं.
Devendra Fadanvis कंपन्यांना त्रास देणाऱ्या वसुली करणाऱ्या पोलीस किंवा कार्यकर्त्यांना थेट मकोका लावा असा इशारा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
Ajit Pawar Slams Volunteers In Pimpari Chichwad Police Programme : पिंपरी चिंचवडमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन पार पडलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) देखील उपस्थित होते. यावेळी पुणे (Pune) जिल्ह्याचे पालकमंत्री आणि इतर मान्यवर देखील उपस्थित होते. तेव्हा खाली बसलेल्या काही कार्यकर्त्यांनी अतिउत्साह दाखवत […]