राज्यातील सात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीर अधिकारी मनिषा आव्हाळेंवर पुण्यात मोठी जबाबदारी सोपवण्यात आलीयं.
काश्मीर खोऱ्यात यंदाही सलग दुसऱ्या वर्षी सार्वजनिक गणशोत्सव (Sawrvajanik Ganashotsav)साजरा करण्यात येणार आहे.
दहशतवाद विरोधी पथकाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर पु्ण्यात मोठी कारवाई केली आहे. कोंढवा भागात छापेमारी केली.
माजी IAS अधिकारी पूजा खेडकरने केंद्रीय लोकसेवा आयोगाने लावलेले सर्व फसवणुकीचे आरोपांचे फोटाळून लावले आहेत.
पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांकडूनही अर्ज मागवण्यात येत आहेत, असे प्रशांत जगताप म्हणाले.
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात भाजपचा उमेदवार कोण असणार?