राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना (Sharad Pawar) केंद्र सरकारने झेड प्लस सुरक्षा दिली आहे.
सातारा कराड येथून अनाथाश्रमात सुरू असलेला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आश्रमचालक आणि त्याच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे.
MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतरही विद्यार्थ्यांकडून आंदोलन सुरुच असल्याने पोलिसांकडून आंदोलक विद्यार्थ्यांची धरपकड सुरु आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलं तरीही आंदोलक मागणीवर ठाम आहेत.
सरकारने योग्य भूमिका स्पष्ट न केल्यास पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः मैदानात उतरणार असल्याचा इशारा शरद पवारांनी दिला होता.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर सरकारने स्पष्ट भूमिका घेतली नाही तर मी स्वतः आंदोलनात सहभागी होईल असा इशारा शरद पवारांनी दिला आहे.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर मंचावर बसलेल्यापैकी मंत्री होणार, असं थेट विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. त्या एका कार्यक्रमादरम्यान बोलत होत्या.