BJP Leader Bala Bhegade Comment on Elections 2024 : लोकसभा आणि त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुका. या निवडणुकांची जय्यत तयारी राज्यात (Elections 2024) सुरू आहे. सध्याच्या पॉलिटिकल पिक्चरमध्ये अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपबरोबर सत्तेत आहे. त्यामुळे या पक्षाची राजकीय ताकद ओळखून जागावाटप करावं लागणार आहे. कोणता मतदारसंघ कुणाला मिळणार?, कुणाचा पत्ता कट होणार? याचा निर्णय अद्याप […]
Baramati Namo Great Job fair : पंधरा हजार नव्हे, दीडशेच! तेही नोकरी नव्हे तर ट्रेनी आणि तेही कोणत्या कंपनीसाठी आणि किती ते सांगता येणार नाही. शासन प्लेसमेंट एजन्सी मार्फत भरती का करत आहे? या एजन्सीज सामाजिक कार्य करत नसतात तर अशी भरती करताना नोंदणी फी बरोबरच उमेदवाराच्या पगारातील हिस्सा सुद्धा उकळत असतात. शासन रोजगार कुणाला […]
Baramati Namo Great job fair : राज्य सरकारचा नमो रोजगार मेळावा ( Baramati Namo Great job fair ) हा कार्यक्रम येत्या दोन मार्च रोजी बारामतीत होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी प्रशासकीय यंत्रणांकडून केली जात आहे. मात्र या मेळाव्या देण्यात येणाऱ्या नोकऱ्या आणि सबंधित कंपन्यांबाबत आम आदमी पक्षाचे नेते विजय कुंभार यांनी फेसबुक पोस्ट करत […]
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांनी दिलेले जेवणाचे आमंत्रण नाकारले आहे. बारामती येथील कार्यक्रमानंतर दोन मोठे कार्यक्रम आहेत. त्यामुळे उद्याचा दिवस अत्यंत व्यस्ततेचा असल्याने यावेळी आपल्या आग्रही निमंत्रणाला मान देणे शक्य होणार नाही, असे शिंदे-फडणवीस यांनी पत्र लिहून शरद पवार यांना कळविले […]
“इथे मस्त निवांत आहे. भाजपामध्ये आल्यामुळे शांत झोप लागते. काही चौकशी नाही, काही नाही. मस्त वाटतंय” हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) भाजपामध्ये (BJP) का गेले? या प्रश्नाचे त्यांनी हे मिश्किलीत दिलेले उत्तर मागच्या तीन वर्षांपासून राज्याच्या राजकारणात कमालीचे चर्चेचे ठरले. पण त्यांचे हे विधान खरंच असल्याचे दिसून येते. भाजपने विरोधी पक्षात असताना काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे […]
Supriya Sule : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी लोकसभा निवडणूक 2024 साठी ( Loksabha Elections 2024 ) बारामती मतदारसंघातून स्वतःची उमेदवारी घोषित केल्याचे सांगितले जात आहे. कारण त्यांनी आपल्या व्हाट्सअप स्टेटसवर शरद पवार सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो पक्षाने निवडणूक चिन्ह असलेलं बॅनर त्यांनी स्टेटस वर […]