Ajit Pawar on Amol Kolhe : शिरुर लोकसभा मतदारसंघावरुन खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात चांगलीच खडाजंगी रंगली आहे. सेलिब्रिटी उमेदवारांवर तिकीट देऊन चूक झाली, अशी टीका अजित पवार यांनी केली होती. मी पक्षात यावं म्हणून मला गुपचूप भेटून दहा दहा वेळा निरोप का पाठवले? असं खोचक प्रत्युत्तर अमोल […]
Chandrakant Patil on Mahadev Jankar : रासपचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांनी महायुतीच्या बैठकांना पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये, असे आवाहन केले होते. मधल्या काळात शरद पवार यांनी त्यांना माढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची ऑफर देखील दिली होती. यावरुन महाविकास आघाडीसोबत जाण्याची चर्चा सुरू झाली होती. यासंदर्भात […]
Amol Kolhe on Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचा शुभारंभ झाला. यावेळी अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर जोरदार टीका केली होती. अमोल कोल्हे सारख्या सेलिब्रिटीला उमेदवारी देऊन मी चूक केल्याचं त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर आता अजित पवारांच्या टीकेला अमोल कोल्हेंनी प्रत्युत्तर दिले आहे. […]
Ajit Pawar News : राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर आता शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) असे दोन गट पडले आहेत. फुटीनंतर अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह देण्यात आलं आहे. मात्र, राजकीय वर्तुळात भविष्यात अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येऊ शकतात अशा चर्चा सुरु असतात. या चर्चांना अखेर अजित पवार […]
Harshwardhan Patil : भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील ( Harshwardhan Patil ) यांनी मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीवर गंभीर आरोप करत आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटल आहे. सध्या आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीमधील नेत्यांचा वाद शिगेला गेला आहे. त्यामुळे इंदापुरात देखील हा वाद पेटलेला आहे. यासाठी आता पाटील यांनी फडणवीस […]
Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी सध्या आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार संघाची पाहणी करायला सुरुवात केली. यामध्ये आज त्यांनी शरद पवार गटातील खासदार अमोल कोल्हे ( Amol Kolhe ) यांचा मतदारसंघ असलेल्या शिरूर मतदार संघाचा दौरा केला. यावेळी त्यांनी नट नट्यांचे राजकारणात काय काम? असं म्हणत अमोल कोल्हे […]