Rohit Pawar replies MLA Sunil Shelke : लोणावळा येथील जाहीर सभेत काल खासदार शरद पवार (Sharad Pawar) चांगलेच चिडले. आमदार सुनील शेळके यांच्यावर घणाघाती टीका करत पुन्हा दमदाटी केली तर मला शरद पवार म्हणतात असा इशारा दिला. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही आमदार सुनील शेळके यांना फटकारलं […]
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे त्यांच्या शालजोडीतून टोमणे मारण्याच्या शैलीत सध्याच्या राजकीय नेत्यांत अव्वल आहेत. त्यांचा प्रत्येक शब्द अगदी तोलुनमापून असतो. त्यामागे विचार असतो आणि लक्ष्यही निर्धारित असते. त्यामुळे जो संदेश त्यांना द्यायचा आहे, तो थेटच जातो. मात्र टोमणे मारण्यासोबत पवार कधीकधी थेट दम द्यायलाही कमी करत नाहीत. त्याचे उदाहरण […]
Devendra Fadnvis News : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनिल शेळके (Sunil Shelke) यांनी कार्यकर्त्यांना धमकावल्याप्रकरणी शरद पवार (Sharad Pawar) यांनीही शेळकेंना कडक शब्दांत दम भरला आहे. या प्रकरणी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनीही उडी घेतली असून शरद पवारांनी विधानाचा पुनर्विचार करावा, असा सल्लाच फडणवीसांनी दिला आहे. BRSचा जोर ओसरला; महाराष्ट्रात ‘पक्षाचे काम […]
Sharad Pawar replies Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रात आले होते. जळगाव येथील जाहीर सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. “महाराष्ट्राची जनता गेल्या 50 वर्षांपासून शरद पवारांना सहन करतेय” अशी टीका अमित शाह यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेला […]
Sunil Shelke on Sharad Pawar : शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके ( Sunil Shelke ) यांना मला ‘शरद पवार’ म्हणतात, हे लक्षात असू द्या, माझ्या वाटेला गेलात तर मी कोणाला सोडत नाही. असं म्हणत इशारा दिला. त्यावर आता सुनील शेळके यांनी देखील मी दम दिल्याचा पुरावा […]
Pune Crime: सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथे दहा ते पंधरा गुंडांनी भर रस्त्यावर तिघांवर कोयते व तलवारींनी वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (Pune Crime) तिनही तरुणांना किरकटवाडी फाट्याजवळील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या पाठीवर,पायांवर,हातांवर व कमरेवर खोल जखमा झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. (Pune Police) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे […]