मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांची विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लावण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खोडा घातला होता का? असा सवाल आता विचारला जात आहे. याचं कारण ठरलं ते आज (3 ऑगस्ट) सभागृहात घडलेला एक प्रसंग. विधानसभेतील या प्रसंगाच्या निमित्ताने संग्राम थोपटे यांच्या हुकलेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या जखमेवरील खपलीही पुन्हा एकदा निघाली आहे. […]
पुणे : भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol यांच्यावर पार्टीकडून नव्या संघटनात्मक जबाबदाऱ्या सोपविल्या असून ‘महाविजय २०२४’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेचे ‘पुणे लोकसभा समन्वयक’ आणि ‘हर घर तिरंगा अभियाना’ची जबाबदारीही देण्यात आली आहे. या नवीन जबाबदाऱ्यांचे पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी मोहोळ यांना मुंबई प्रदेश कार्यालयात सोपविले. (Muralidhar Mohol also […]
Tesla Office In Pune : पुण्यात पिकतं ते जगभर खपतं असे म्हटले जाते. पुण्यातल्या प्रत्येक गोष्टीची सर्वदूर चर्चा केली जाते. नुकत्याच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यादरम्यान संपूर्ण देशाच्या नजरा पुण्यावर खिळल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा पुणे शहर चर्चेत आले आहे. यावेळी कारण ठरले आहे ते ट्विटरचा मालक एलॉन मस्क. गेल्या अनेक दिवसांपासून टेस्ला कंपनी भारतात […]
ज्येष्ठ कवी साहित्यिक ना. धों. महानोर यांचे आज पुण्यात निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील रूबी हॉल क्लिनीक येथे उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे. राजकीय क्षेत्रातील नेत्यांनीही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार महानोर यांच्या निधनाने व्यथित झाले आहेत. त्यांनी अत्यंत […]
N D Mahanor Passes Away : प्रसिद्ध निसर्गकवी ना. धो. महानोर यांचं निधन झालं आहे. पुणे शहरातील रूबी हॉल क्लिनिक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यू समयी त्यांचे वय 81 वर्षे होते. महानोर यांनी ‘पानझड’, ‘तिची कहाणी’, ‘रानातल्या कविता’ या गाण्यांमधून पळसखेडची लोकगीते प्रसिद्ध केली. त्यांच्या निधनाने साहित्य विश्वात शोककळा पसरली आहे. महानोर यांच्यावर पुण्यातील […]
Pune News : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी, महात्मा फुले आणि शिर्डीचे साईबाबा यांच्याविषयी अपशब्द वापरले होते. यावरुन राज्यभरात गदारोळ सुरु आहे. या घटनेचे पडसाद विधानसभेत देखिल पाहायला मिळाले. आता पुण्यातून आणखी एक प्रकरण समोर आले आहे. एका प्राध्यापकाने हिंदू देवतांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पुण्यातील नामांकित महाविद्यालयातील एका हिंदी […]