Pune News : पुण्यातील इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतातील विहिरीचं बांधकाम सुरु असतानाच मुरूम ढासळल्याने चार मजूर कामगार अडकल्याची घटना घडलीयं. दरम्यान, अडकलेल्या मजूरांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. Assembly Session : ‘ये तुझा औरंगजेबाशी काय संबंध?’ आमदार महेश लांडगे अबू आझमीवर सभागृहातच भडकले बेलवाडी गावात मंगळवारी (ता […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज नियोजित पुणे दौरा होता. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी राखीव वेळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्यासह माजी आमदार डॉ. अरविंद लेले, आरएसएसचे मदनदास देवी, यांच्या कुटुंबियांची आणि जुने सहकारी मुकूंद कोंढवेकर यांची भेट घेतली आहे. कार्यक्रमात अजित पवार […]
Pune Metro Tickets rate : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे शहराच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी दोन मेट्रो मार्गाचं लोकार्पण केलं. याशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या घरांचे हस्तांतरण आणि पायाभरणी आदींसह विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. त्याआधी पुण्यात दाखल झाल्यानंतर मोदींच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात पुजा आणि अभिषेक करण्यात आला. (PM Modi inaugurate […]
Funny Moments Of PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज (दि. 1) पुण्यात टिळक राष्ट्रीय पुरस्कार गौरवण्यात आले. यावेळी मोदींनी त्यांच्या भाषणाची सुरूवात मराठीतून केली. त्यांच्या या भाषणाच्या सुरूवातीममुळे त्यांनी लाखो पुणेकरांची मनं जिंकून घेतली. पण, मोदींना मिळालेल्या पुरस्कार सोहळ्याशिवाय या कार्यक्रमात अशा काही गोष्टी घडल्या ज्यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. […]
पुणे : भारतातील शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांचे जीवनमान उंचावायचे असेल तर पब्लिक ट्रान्सपोर्टचे (Public transport) आधुनिकीकरण केले पाहिजे. 2014 पर्यंत मेट्रोचे जाळे 250 किमीपेक्षा कमी होते. आता हे नेटवर्क देशात 800 किमीपेक्षा जास्त आहे. 2014 मध्ये देशात फक्त 5 शहरांमध्ये मेट्रो (Metro) सेवा होती, आता 20 शहरांमध्ये मेट्रो नेटवर्क आहे. महाराष्ट्रात पुण्याशिवाय मुंबई आणि नागपूरमध्येही मेट्रोचे […]
Pm Narendra Modi Pune Tour : सत्ता येते आणि जाते पण समाज, देश इथेच राहतो, त्यामुळेच उद्याचं भविष्य चांगलं करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं टोमणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी विरोधकांना मारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर होते. पुणे दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला […]