पुणे : काही वर्षांपूर्वी आलेल्या “गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा” या मराठी चित्रपटामध्येही अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी आमदारकीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अनामत रक्कम म्हणून नाणी (चिल्लर) आणली होती. अगदी तसाच प्रकार सध्या चिंचवडकरांना (Chinchwad Bypoll) मंगळवारी अनुभवायला मिळाला. रयत विद्यार्थी परिषद संघटनेचे उमेदवार राजू काळे (Rahul Kale) यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी डिपॉझिट […]
पुणे : बारामती येथे केंद्र शासनाच्या माध्यतातून ESIC हॉस्पिटल (ESIC Hospital) मंजूर झाले. याचसंदर्भात माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना पत्र लिहित अनेक सवाल केले. दरम्यान, त्यांनी हे हॉस्पिटल दौंड, भोर, पुरंदर किंवा हवेली या तालुक्यात करावे, अशी विनंतीही केली. शिवतारे यांनी पत्रात लिहिलं की, केंद्र आणि […]
पुणे : उद्धव ठाकरेंच्या (Udhav Thackeray) हातातून सगळं काही गेल्यानंतर उशिरा सुचलेलं शहाणपण आलं असल्याचं म्हणत भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे. गिरीश महाजन आज पुण्यातून पत्रकार परिषदेत बोलत होते. महाजन म्हणाले, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी एकाही उद्योजकाची भेट घेतलेली नाही. राज्यातील तरुणांच्या बेरोजगारासाठी […]
पुणे : महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून महापुरुषांविषयी तुलना केली आहे. त्यातच आता प्रा. हरी नरके यांनी देखील शोध घेतले आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची तुलना थेट राजर्षी शाहू महाराज (Shahu Maharaj ) व सयाजीराव गायकवाड यांच्याशी केली आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला 150 वर्ष पुर्ण होत आहेत. […]
पुणे: कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या (Kasba Peth Assembly Constituency) आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. यासाठी २६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. कसब्यात उमेदवारी देताना भाजपला मोठी कसरत करावी लागली. अखेर उमेदवारीची माळ माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या गळ्यात पडली. पण आता टिळकांच्या घरात उमेदवारी न देता […]
पिंपरी : महाविकास आघाडीतील (MVA) राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) चिंचवड पोटनिवडणुकीसाठी (Chinwad Bypoll) उमेदवारी मिळावी म्हणून निरीक्षक तथा मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांना भेटलो. पण त्यांनी उमेदवारी दिली नाही. ते स्वतःला लोकनायक म्हणून घेतात. मात्र, त्यांना चिंचवडमध्ये जनभावना काय आहे, हेच माहिती नसल्याने त्यांनी मला उमेदवारी दिली नाही. परंतु, ते स्वतःला लोकनायक म्हणवून घेतात, […]