पुणे : जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पठारावर (Kas plateau) बारामही पर्यटनासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीचं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी कास पठारासंदर्भात मोठं विधान केलं होतं. ते म्हणाले होते की, कास पठार मधील जे काही बांधकाम असतील ते आम्ही अधिकृत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. दरम्यान, आता वकील आणि […]
मुंबई : जगभरात प्रसिद्ध खेळाडू आणि काही कलाकारांचे अनेक चाहते पाहायला मिळतात. आपल्या क्रिकेटच्या पंढरीतील क्रिकेटचे भक्त आपल्या सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव मानतात. पाकिस्तानचे पंतप्रधान पद भूषविणारे क्रिकेटपटू इम्रान खान हे सुध्दा त्याचे उत्तम उदाहरण आहे. आपल्या दक्षिणात्य राज्यात चित्रपट अभिनेते तर राजकरणात सुद्धा तितक्याच पद्धतीने सक्रिय आहेत. याचाच एक भाग म्हणून पुण्यातील एका सचिनच्या […]
पुणे : राज्य शासनाने (Shinde Fadnavis Sarkar) मिळकत करामध्ये 40 टक्के सूट देण्याचा निर्णय अद्यापही न घेतल्याने पुणे महानगरपालिकेने नवीन आर्थिक वर्षातील (2023-24) मिळकत कराची बिलांचे वाटप 1 एप्रिलऐवजी 1 मे पासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर आता राष्ट्रवादीच्या (NCP)खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule)राज्य सरकार आणि पुणे महापालिकेकडे (Pune Mahapalika)याबाबत सकारात्मक विचार करुन तातडीने […]
पुणे : भारतीय नागरीकांना खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने देशात आणि महाराष्ट्रात फसवा विकास केला आहे, हा फसवा विकास म्हणजेच मोदी विकास म्हणून मोदी विकासाचा वाढदिवस 1 एप्रिल म्हणजेच “एप्रिल फुल” या दिवशी साजरा करून पुणे शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने आज डेक्कन येथील गुडलक चौकात प्रतिकात्मक आंदोलन करुन मोदी वाढदिवसाचा केक कापण्यात […]
“१० दिवसांचे सुतक तर संपुद्या मग लावा बैनर का तुम्ही वाटच बघत होतात … आणि म्हणता आम्ही इतर पक्षापेक्षा वेगळे आहोत.” अशी टीका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. भाजपचे खासदार तसेच ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे नुकतेच दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांचे निधन होऊन दोन दिवसही उलटले नाही तेच भाजपचे पुणे शहर अध्यक्ष […]
पुणे : भाजपचे खासदार तसेच ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे नुकतेच दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांचे निधन होऊन दोन दिवसही उलटले नाही तेच भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांचे भावी खासदार म्हणून पोस्टर झळकू लागले आहे. याच पोस्टरवरून आता राष्ट्रवादीने अगदी कडव्या शब्दात मुळीक यांच्यावर टीका केली आहे. जगदीश मुळीक हे बापट […]