कराची : एकदिवसीय विश्वचषक 2023 मधील लाजिरवाण्या कामगिरीनंतर पाकिस्तान (Pakistan) क्रिकेट संघात सुरु झालेले राजीनामा सत्र अद्याप सुरुच आहे. आता बाबर आझमने तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. बाबरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघ विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीतूनच बाहेर पडला होता. (Babar Azam has resigned as the captain of all three formats of the Pakistan cricket team) […]
मुंबई : भारत विरुद्ध न्यूझीलंडमधील पहिल्या सेमीफायनलमध्ये रनमशीन विराट कोहलीने 50 वे ऐतिहासिक एकदिवसीय शतक झळकावले. या शतकानंतर आता दि ग्रेट सचिन तेंडुलकरचा 49 शतकांचा विक्रम मागे टाकत विराट एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणारा क्रिकेटर ठरला आहे. याशिवाय एका एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा सचिनचाच 673 धावांचा विक्रमही विराटने त्याच्या नावावर केला आहे. (Run machine […]
Abdul Razzaq Apology: पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू अब्दुल रज्जाकने (Abdul Razzaq) आपल्या संभाषणात ऐश्वर्या राय बच्चनबद्दल (Aishwarya Rai) एक घाणेरडे वक्तव्य केले आहे. जर इरादे चांगले नसतील आणि आम्ही ऐश्वर्या रायशी लग्न करून हुशार मुले जन्माला घालण्याचा विचार केला तर असे होणार नाही, असे अब्दुल रज्जाक म्हणाले. अब्दुल रज्जाक एका टीव्ही चॅनलसाठी वर्ल्ड कपमधील […]
World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या सेमी फायनल सामन्याला सुरुवात झाली (World Cup 2023) आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना होत आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीने संघाला तुफानी सुरुवात करून दिली आहे. रोहित शर्माने सुरुवातीलाच न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई सुरू […]
IND vs NZ : विश्वचषकात आता सेमी फायनला (World Cup 2023) थरार सुरू होत आहे. आज भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात मुंबईत सामना होणार आहे. या सामन्याची तयारी सुरू असतानाच मुंबई पोलिसांच्या ट्विटरवर (Mumbai Police) आलेल्या धमकीने खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या ट्विटरवर अज्ञात व्यक्तीकडून देण्यात आली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांकडून बंदोबस्तात […]
World Cup 2023 : विश्वचषकात आता सेमी फायनलचा थरार (World Cup 2023) सुरू झाला आहे. आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. या स्पर्धेत भारताचा संघ अजूनही अपराजित राहिलेला आहे. एकाही सामन्यात टीम इंडियाचा पराभव झालेला नाही. आता सेमी फायनलचा पहिला सामना दोन बलाढ्य संघात होत आहे. या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड दिसत […]