World Cup 2023 : यावर्षी भारतात होणा-या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी पाकिस्तानमधील नाट्य सुरूच आहे. खरेतर, आयसीसी विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर, पीसीबीने एका निवेदनात म्हटले होते की, त्यांच्या संघाच्या भारतात येण्याबाबत पाकिस्तान सरकार निर्णय घेईल. आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी संघाच्या भारतात येण्याबाबत निर्णय घेण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. त्याचे नेतृत्व परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो […]
BCCI Policy : बीसीसीआयच्या अॅपेक्स काऊन्सिलची शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीमध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या पुढच्या सीजनसाठी इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले. त्याचबरोबर भारतीय खेळाडूंनी विदेशी टी20 लीगमध्ये खेळण्यासंदर्भात चर्चा झाली. तसेच चीनमध्ये होणाऱ्या एशियन गेम्समध्ये टीम इंडियाचा सहभाग आणि वर्ल्ड कप अगोदर स्टेडिअम अपग्रेडेशनसंदर्भात देखील निर्णय घेण्यात आले. ( BCCI new policy for […]
Sourav Ganguly Is Celebrating His 51st Birthday: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत अनेक दिग्गज कर्णधार दिसले आहेत, यामध्ये सौरभ गांगुलीचेही एक नाव आहे. 2000 साली भारतीय संघ फिक्सिंगच्या भोवऱ्यात अडकला होता, त्यावेळी गांगुलीने कर्णधार बनून संघाला या अंधारातून बाहेर काढले. सौरव गांगुली आज त्याचा 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरभ […]
MS Dhoni Viral Video : आज भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी त्याचा 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. कॅप्टन कूलचा जन्म 7 जुलै 1981 रोजी रांचीमध्ये झाला. टीम इंडियाने 2011 चा वर्ल्ड कप महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. याशिवाय भारताने T20 2007 आणि 2013 मध्ये ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले होते, त्या भारतीय संघाचा कर्णधार […]
Sourav Ganguly Tweet : टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या सौरव गांगुलीने शुक्रवारी संध्याकाळी एक ट्विट केले, ज्यावरून अनेक तर्क-वितर्कांना सुरुवात झाली. काही लोकांनी याला क्रिकेट करिअरशी संबंधित एका मोठ्या घोषणेशी जोडले तर काहींनी बायोपिकचाही उल्लेख केला. गांगुलीने अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. (Sourav Ganguly Tweet On support & love keeps us going. […]
भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा 42 वा वाढदिवस एका अनोख्या पद्धतीने साजरा केला. एमएस धोनीपासून दूर राहूनही पंतने वाढदिवस साजरा केला. पंतने धोनीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बरा झाल्याने पंत सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये उपस्थित आहे. (mahendra singh dhoni birthday rishabh pant celebrate in very unique […]