World Cup 2023 : विश्वचषकामध्ये आता पुन्हा जुन्या आठवणी ताज्या होणार आहेत. कारण श्रीलंकेविरुद्धचा सामन्यात न्यूझीलंडने आरामात विजय मिळवला आहे. त्यामुळे आता उपांत्य फेरीत चौथ्या नंबरवर असलेल्या भारतीय संघाचा न्यूझीलंडसोबत सेमी फायनल सामना होणार आहे. 2019 साली झालेल्या विश्वचषकामध्येदेखील भारत न्यूझीलंडमध्ये सेमीफायनल सामना रंगला होता. त्या सामन्यात न्यूझीलंड संघाने विजय मिळवला होता. Air Quality : […]
ICC Runner and Time Out Rules Changes : क्रिकेट हा एक असा खेळ आहे ज्यात रोज काही ना काही थरार पाहायला मिळतो. कोणत्याही सामन्यात कोणत्याही चेंडूचे काय होईल हे कोणालाच माहीत नसते. पण या खेळातील उत्साहादरम्यान, अनेक प्रसंगी त्याच्या नियमांवर प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. शेवटचा एकदिवसीय विश्वचषक २०१९ इंग्लंडमध्ये खेळला गेला. ‘व्हिडिओची सत्यता पडताळून […]
World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेचा थरार आता अंतिम (World Cup 2023) टप्प्यात पोहोचला आहे. पहिल्या टप्प्यातील सामने संपत आले असून आता सेमी फायनल फेरीला सुरुवात होणार आहे. भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या तीन संघांनी सेमी फायनलचे तिकीट पक्के केले आहे. आता फक्त चौथ्या जागेसाठी अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि न्यूझीलँड यांच्यात स्पर्धा आहे. आज न्यूझीलंडचा […]
World Cup 2023: विश्वचषकात (World Cup 2023) सहा पराभव पाहिल्यानंतर इंग्लंडने नेदरलँड्सवर (ENG vs NED) 160 धावांनी विजय मिळवला आहे. मात्र, इंग्लंडचा संघ आधीच उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. नेदरलँड्ससमोर विजयासाठी 340 धावांचे लक्ष्य होते. पण डच संघ 37.2 षटकांत 179 धावांत गारद झाला. अशाप्रकारे जोस बटलरच्या नेतृत्वाखाली गतविजेत्या इंग्लंडने हा सामना सहज जिंकला. […]
ICC Rankings: भारताचा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) वनडे क्रमवारीत (ICC Rankings) नंबर 1 फलंदाज बनला आहे. यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अव्वल होता, मात्र आता शुभमन गिलने बाबर आझमला मागे टाकले आहे. आयसीसी वनडे क्रमवारीत भारतीय फलंदाजांचे वर्चस्व कायम आहे. शुभमन गिलशिवाय विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा टॉप-10 फलंदाजांमध्ये समावेश आहे. विराट कोहली […]
World Cup 2023 : ग्लेन मॅक्सवेलने मुंबईतील वानखेडे येथे द्विशतक झळकावून (World Cup 2023) इतिहास रचला. लक्ष्याचा पाठलाग करताना मॅक्सवेलने (Glenn Maxwell) सर्वात मोठी खेळी केली आणि हरलेला सामना ऑस्ट्रेलियाला जिंकून दिला. एकावेळी ऑस्ट्रेलियाने अवघ्या 91 धावांत सात विकेट (AUS vs AFG) गमावल्या होत्या. त्यानंतर अफगाणिस्तान संघ हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते परंतु, […]