Team India jersey : 2019 पासून भारतीय क्रिकेट टीमच्या जर्सी प्रायोजकाचे हक्क बायजूस कंपनीकडे होते. आता बीसीसीआयने बायजूसला हाटवून ड्रीम इलेव्हनसोबत करार केला आहे. त्यामुळे भारतीय टीमच्या जर्सीवर बायजूस ऐवजी ड्रीम इलेव्हन दिसणार आहे. ड्रीम इलेव्हनने 2023-27 पर्यंत टीम इंडियाच्या जर्सी प्रायोजकाचे हक्क मिळवले आहेत. 2019 पासून मार्च 2023 पर्यंत बायजूस टीम इंडियाचे प्रमुख जर्सी […]
England vs Australia Steve Smith The Ashes 2023: अॅशेस मालिकेतील 2023 मधील दुसरी कसोटी लंडनमधील लॉर्ड्सवर खेळली जात आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 416 धावा केल्या होत्या. आता इंग्लंडचा संघ पहिला डाव खेळत आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 4 गडी गमावून 278 धावा केल्या होत्या. ( Eng Vs Aus 2nd Test ) या सामन्यादरम्यान स्टीव्ह […]
Natasa Stankovic Love Story: क्रिकेटपटू आणि सिनेमासृष्टीतील तारका यांच्या अनेक लव्हस्टोरी आहेत. त्यामुळे चाहत्यांना क्रिकेटपटू आणि बॉलिवूड तारका यांच्या लव्हस्टोरी काही नवीन नाहीत. परंतु या सर्वांत क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि सर्बियन अभिनेत्री नताशा (Natasa Stankovic) यांची लव्हस्टोरी थोडी वेगळीच आहे. हार्दिक आणि नताशा जोडी प्रेम प्रकरणामुळे खूपच चर्चेत असतात. हार्दिकने जानेवारी २०२० मध्ये […]
Kapil Dev On Hardik Pandya : भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या फिटनेसवर चिंता व्यक्त केली आहे. दुखापतींपूर्वीमुळे खेळाडूंचे करिअर उद्ध्वस्त होते, याकडे कपिल देव यांनी लक्ष वेधले. 1983 च्या विश्वचषक विजेत्या कर्णधाराला टीम इंडियाच्या जखमी खेळाडूंबद्दल विचारण्यात आले. या प्रश्नाला उत्तर देताना कपिल देव म्हणाले की, दुखापतीमुळे भारतीय […]
नागपूर : आयसीसी वनडे विश्वचषक 2023 (ICC One Day World Cup 2023) चे वेळापत्रक काल जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार भारतात एकूण 12 ठिकाणी विश्वचषक सामने खेळवले जातील. मात्र वर्ल्डकपचा एकही सामना नागपुरात होणार नाही. व्हीसीएला (VCA) एकाही सामन्याचे यजमानपद मिळाले नाही; हा विदर्भातील क्रिकेट चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे. त्यामुळं विदर्भातील क्रीडाप्रेमींची घोर निराशा […]
Eng Vs Aus 2nd Match : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस मालिका 2023 चा दुसरा कसोटी सामना लंडनमधील लॉर्ड्स येथे खेळला जात आहे. सामना सुरू झाल्यानंतर काही वेळातच जस्ट स्टॉप ऑइलच्या विरोधकांनी सामन्यात व्यत्यय आणला. त्यामुळे काही काळ खेळ थांबवण्यात आला. मैदानावर आंदोलकांना पाहून इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोने हे प्रकरण स्वत: हाताळले आणि एका […]