Rohit Sharma & Virat Kohli: रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या खेळाडूंना वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघाबाहेर करण्यात आले आहे. तर अष्टपैलू हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर सूर्यकुमार यादव भारत-वेस्ट इंडिज टी-20 मालिकेत उपकर्णधार असेल. या दौऱ्यात भारतीय संघ वेस्ट इंडिजसोबत 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेत रोहित शर्मा आणि […]
अॅशेस 2023 चा तिसरा कसोटी सामना रविवारपासून खेळवला जाणार आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ आपली 100वी कसोटी खेळणार आहे. स्टीव्ह स्मिथने आतापर्यंत 99 कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे. 99 कसोटी सामने खेळलेल्या फलंदाजांच्या यादीत स्टीव्ह स्मिथच्या आसपास कोणीही नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. या यादीत स्टीव्ह स्मिथ पहिल्या क्रमांकावर आहे. स्टीव्ह स्मिथने 99 […]
BCCI Chief Selector: टीम इंडियाचा माजी अष्टपैलू अजित आगरकरला मुख्य निवडकर्ता बनवण्यात आले आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये चेतन शर्माने बीसीसीआयच्या मुख्य निवडकर्ता पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर बीसीसीआय मुख्य निवडकर्त्यासाठी उमेदवार शोधत होता. मात्र, आता अजित आगरकर मुख्य निवड समितीची जबाबदारी सांभाळणार आहेत. पण अजित आगरकर यांना मुख्य निवडकर्ता का करण्यात आले? टीम इंडियाच्या या माजी […]
MS Dhoni: क्रिकेट विश्वात एमएस धोनीचा (MS Dhoni) चाहता वर्ग मोठा आहे. त्याची एक आगळी वेगळी ओळख निर्माण झाली आहे. भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम कर्णधारांमध्ये माहीची गणना होते. (New Movie) धोनी म्हणजेच चाहत्यांचा लाडका माही स्वत:हा उत्तम फिनिशरच आहे. (MS Dhoni Mr And Mrs Mahi) परंतु दुसऱ्यांकडून उत्तमप्रकारे कामगिरी करुन घेण्याचा गुण सुद्धा माहीमध्ये चांगलाच आहे. […]
SAFF Championship Final: सैफ चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये कुवेतचा पराभव करत भारत 9 व्यांदा चॅम्पियन बनला आहे. या सामन्यात सुनील छेत्रीच्या संघाने कुवेतचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-4 असा पराभव केला. निर्धारित वेळेपर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते, त्यानंतर सामना अतिरिक्त वेळेत गेला. मात्र अतिरिक्त वेळेतही दोन्ही संघाच्या खेळाडूंना गोल करता आला नाही. त्यानंतर सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. […]
India Chief Selector: भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि मराठमोळा अजित आगरकर याची भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचा अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. स्टिंग ऑपरेशनमध्ये अडकल्यानंतर भारतीय क्रिकेट निवड समितीचे माजी अध्यक्ष चेतन शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता अजित आगरकरकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. […]