कोलकाता : विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माने (Rohit Sharma) आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. सुरुवातीपासूनच त्याने त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पाडला आहे. प्रत्येक डावात त्याने चौकार आणि षटकार ठोकले आहेत. त्याच्या याच खेळामुळे हिटमॅन म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा आता सिक्सर किंग बनला आहे. शिवाय आता तो वनडे मध्ये एका वर्षात सर्वाधिक सिक्स मारण्याच्या विक्रमाची बरोबरी […]
IND vs SA : विश्वचषक स्पर्धेत आज (World Cup 2023) भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात सामना होत आहे. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. दोघांनाही वेगवान सुरुवात केली आहे. विश्वचषकात भारताचा संघ (Team India) […]
Happy Birthday Virat Kohli : भारताचा यशस्वी खेळाडू आणि स्टार फलंदाज विराट कोहली (Happy Birthday Virat Kohli) याचा आज वाढदिवस. विराट कोहली आज 35 वर्षांचा झाला. क्रिकेटच्या कारकीर्दीत त्याने टीम इंडियासाठी (Team India) त्याने अनेक मॅच विनिंग खेळी केल्या. अनेक रेकॉर्डही केले. मैदानावरील त्याची फलंदाजी, विकेट मिळाल्यानंतरचा त्याचा जल्लोष, अॅग्रेसिव्हपणा. या सगळ्याच गोष्टी क्रिकेट चाहत्यांना […]
World Cup 2023 : विश्वचषकात सध्या अनेक उलटफेर होताना दिसत (World Cup 2023) आहेत. अफगाणिस्तान आणि नेदरलँड्स सारख्या नवख्या संघांनी बलाढ्य संघांना घाम फोडला. तर इंग्लंडसारखा गतविजेता संघ स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. सेमीफायनलच्या स्पर्धेत एन्ट्री मिळण्याची शक्यता अत्यंत कमी असताना पाकिस्तानला (Pakistan) नशीबाने साथ दिली. पाऊस आला आणि 400 धावा करणारा न्यूझीलँड (New Zeland) पराभूत […]
AUS vs ENG: गतविजेत्या इंग्लंडचा आणखी एक पराभव झाला आहे. अहमदाबाद येथील मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 33 धावांनी पराभूत केले आहे. याचबरोबर ऑस्ट्रेलियाने सलग पाचवा विजय मिळविला आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाची सेमीफायनलमध्ये जागा पक्की मानली जात आहे. सेमीफायनलच्या शर्यतीत इंग्लंड कधीच बाहेर पडली आहे. परंतु या पराभवाबरोबर चॅम्पियन ट्रॉफीचे तिकीटही कापले गेले आहे. वर्ल्डकपमधील टॉप आठ […]
PAK vs NZ : वर्ल्डकपच्या (World Cup 2023) आजच्या मॅचमध्ये न्यूझीलंडच्या फलंदाजांनी पाकिस्तान (Pakistan) गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. त्यामुळे न्यूझीलंडने (New Zealand) पाकिस्तानसमोर 401 धावांचे मोठे टार्गेट ठेवले होते. त्यानंतर पाक (Pakistan) फलंदाजांनी जोरदार प्रत्युत्तर देत दोनशे धावांपर्यंत मजल मारली. परंतु मॅचच्या दरम्यान पावसाचा खेळ झाला. त्यामुळे पंचांनी खेळ थांबविला. त्यानंतर डकवर्थ लुईस (DLS) नियमानुसार […]