World Cup 2023 : मुंबईतील ढासळत्या एअर क्वॉलिटी इंडेक्सची मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. यानंतर, बीसीसीआयने जाहीर केले की वर्ल्डकपमध्ये मुंबई आणि दिल्लीतील सामन्यांदरम्यान फटाके वाजवले जाणार नाहीत. कारण या आतिशबाजीने प्रदूषणाची पातळी वाढू शकते. गुरुवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि श्रीलंकेचा सामना होणार आहे. बांग्लादेश आणि श्रीलंका यांच्यात पुढील सोमवारी दिल्लीतील अरुण […]
SA vs NZ: आज विश्वचषकामध्ये न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होत आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हे मैदान नेहमीच फलंदाजांसाठी उपयुक्त ठरले आहे. आजच्या सामन्यातही खेळपट्टीचा मूड असाच असणार आहे. पुण्याची खेळपट्टी फलंदाजीसाठी अधिक अनुकूल दिसते. वेगवान गोलंदाजही प्रभावी ठरु शकतात. खेळपट्टीवर चांगली उसळी आहे, स्विंग देखील मिळू […]
World Cup 2023: विश्वचषकातWorld Cup 2023 : विजयाचा षटकार तरीही संकटात टीम इंडिया; ‘या’ 4 समस्यांचं उत्तर काय? पाकिस्तानने बांग्लादेशचा दारुण पराभव केला आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर बांग्लादेशला 7 विकेट्सनी पराभवाला सामोरे जावे लागले. त्याचबरोबर या विजयानंतर पाकिस्तानच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा कायम आहेत. बांग्लादेशविरुद्धच्या विजयानंतर बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर […]
ICC Champions Trophy 2025: यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत गतविजेत्या इंग्लंडची अवस्था वाईट आहे. जोस बटलरच्या नेतृत्वाखालील संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. 2025 मध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरू शकेल का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पात्रतेबद्दल बोलायचे तर यजमान असल्यामुळे पाकिस्तान संघाला आपोआप पात्रता मिळाली आहे. उर्वरित 7 संघांची निवड […]
World Cup 2023 : विश्वचषकात टीम इंडियाची विजयी घोडदौड (World Cup 2023) सुरूच आहे. इंग्लंडचा पराभव करत भारतीय संघाने विजयाचा षटकार लगावला. या स्पर्धेत फक्त भारतीय संघच (Team India)असा आहे ज्याने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. आता भारताचे आणखी तीन सामने बाकी आहेत. त्यानंतर सेमी फायनलचा टप्पा सुरू होणार आहे. सध्या भारतीय संघ मजबूत दिसत […]
World Cup 2023 : वर्ल्डकपमध्ये गतविजेत्या इंग्लंडचा पराभव करणाऱ्या अफगाणिस्तानने पुन्हा एकदा मोठा उलटफेर केला आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी आज 30 वा सामना अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंकेत सामना रंगला. या सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकेचा 7 गडी राखून पराभव केला आहे. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करीत 241 धावांचा पल्ला गाठला होता. अफगाणिस्तानने 45.2 षटकांत 242 धावा केल्या आहेत. अफगाणिस्तानने नाणेफेक […]