World Cup 2023 : यंदाच्या आयसीसी विश्वचषक (World Cup 2023) स्पर्धेत आज इंग्लड आणि भारतीय संघात लढत होतं आहे. लखनौमधील एकना स्टेडियमवर हा सामना रंगला आहे. भारताने आत्तापर्यंत विश्वचषक स्पर्धेत धमाकेदार कामगिरी केली असून हा सामना जिंकण्यासाठीही भारतीय संघाकडून चढाओढ सुरुच असल्याचं पाहायला मिळतयं. या सामन्यादरम्यान भारतीय संघाने हाताला काळी पट्टी बांधली असल्याचं पाहायला मिळत […]
World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेत (World Cup 2023) आज भारत आणि इंग्लंड (IND vs ENG)यांच्यातील सामन्याला सुरुवात झाली आहे. लखऊतील एकना स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल ही सलामाची जोडी मैदानात उतरली आहे. या सामन्यासाठी […]
Rishabh Pant : टीम इंडियाचा विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) दुखापतग्रस्त झाल्याने अनेक दिवसांपासून संघाबाहेर आहे. विश्वचषकातही (World Cup 2023) तो दिसलेला नाही. आता त्याच्याबाबत महत्वाची माहिती हाती आली आहे. ऋषभ पंत दुखापतीतून हळूहळू सावरत असून त्याने क्रिकेटचा सराव पुन्हा सुरू केला आहे. या वर्षाच्या अखेरीस किंवा नव्या वर्षाच्या सुरुवातीला तो टीम इंडियात […]
IND vs ENG: भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध गोलंदाजी करताना जखमी झाला आणि तेव्हापासून तो संघाबाहेर आहे. दुखापतीमुळे हार्दिक न्यूझीलंडविरुद्ध खेळू शकला नाही आणि आता तो रविवारी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडला आहे. हार्दिक पंड्याच्या पायाला दुखापत झाली होती. असे मानले जात आहे की त्याला तंदुरुस्त होण्यासाठी थोडा वेळ लागेल. अशा परिस्थितीत […]
World Cup 2023: विश्वचषकाच्या 28 व्या सामन्यात नेदरलँड्सने बांग्लादेशचा 87 धावांनी पराभव केला. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर बांग्लादेशला मोठ्या उलटफेरचा सामना करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना नेदरलँड्सने 229 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांग्लादेशचा संघ 142 धावांवर ऑलआऊट झाला. नेदरलँडसाठी स्कॉट एडवर्ड्सने 68 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर पॉल व्हॅन मीकरेनने 4 विकेट्स घेतल्या आहेत. या विजयासह संघ […]
AUS vs NZ : ऑस्ट्रेलियाने रोमहर्षक सामन्यात न्यूझीलंडचा (AUS vs NZ) 5 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 388 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ केवळ 383 धावा करू शकला. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने शतक झळकावले. तर रचिन रवींद्रने न्यूझीलंडकडून शतक झळकावले. रचिन रवींद्रचे दमदार शतक ऑस्ट्रेलियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंड संघासाठी रवींद्र तिसऱ्या क्रमांकावर […]