प्रविण सुरवसे,प्रतिनिधी. Sachin Tendulkar : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सध्या देशात क्रिकेटचे महायुद्ध रंगले आहे म्हणजेच क्रिकेट वर्ल्डकप सुरु आहे. यातच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा पूर्णाकृती पुतळा हा लवकरच मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर बसविण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे सचिनचा हा पुतळा अहमदनगरचे प्रसिद्ध शिल्पकार […]
Hardik Pandya : भारतीय संघाचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या दुखापतग्रस्त आहे. सुरुवातीला त्याची दुखापत फार गंभीर नाही असे सांगण्यात आले होते. आता मात्र टीम इंडियाचे (Team India) टेन्शन वाढविणारी बातमी समोर येत आहे. हार्दिक पांड्या कदाचित संपूर्ण वर्ल्डकपलाच (World Cup 2023) मुकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बांग्लादेशविरुद्ध 19 ऑक्टोबर रोजी खेळल्या […]
World Cup 2023: वर्ल्डकपमधील (World Cup 2023) बेंगळुरू येथील सामन्यातही गतविजेत्या इंग्लंडचा (England) दारूण पराभव झाला आहे. लंकेने इंग्लंडवर (Sri Lanka) मोठा विजय मिळविला आहे. याचबरोबर इंग्लंडचे आता उपांत्यफेरीत दाखल होणे अवघड झाले आहे. गुणतालिका बघता इंग्लंडचे जवळजवळ पॅकअपच झाले आहे. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडचे सर्व फलंदाज फ्लॉप ठरले. त्यामुळे लंकेच्या गोलंदाजांनी इंग्लंडचा डाव हा […]
World Cup 2023 : यंदाच्या आयसीसी विश्वचषक(ICC World Cup) सामन्यात इंग्लडविरुद्ध श्रीलंकेत सामना रंगत आहे. श्रीलंकेच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लडने गुडघे टेकल्याचं पाहायला मिळालं आहे. इंग्लडने अवघ्या 156 धावांवर खेळ आटोपला आहे. 33. 2 षटकांत 10 विकेट गमावून इंग्लडने 156 धावा केल्या आहे. राहुल शेवाळे बदनामी प्रकरण; ठाकरे, राऊतांना मोठा झटका; न्यायालयाने ‘तो’ अर्ज फेटाळला इंग्लडच्या […]
World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेत आज (World Cup 2023) ऑस्ट्रेलियाने नेदरलॅंड्सचा मोठ्या फरकाने पराभव केला. हा फरक एवढा मोठा होता की, ऑस्ट्रेलियाचा हा विजय विश्वचषकातील सर्वात मोठा विजय ठरला आहे. कारण या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नेदरलॅंड्सला तब्बल 400 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र यामध्ये नेदरलॅंड्स अवघ्या 90 धावांत गुंडाळला गेला आहे. या विजयाचा ऑस्ट्रेलियाला तर […]
World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेत आज (World Cup 2023) ऑस्ट्रेलियाने नेदरलॅंड्सचा मोठ्या फरकाने पराभव केला. हा फरक एवढा मोठा होता की, ऑस्ट्रेलियाचा हा विजय विश्वचषकातील सर्वात मोठा विजय ठरला आहे. कारण या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नेदरलॅंड्सला तब्बल 400 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र यामध्ये नेदरलॅंड्स अवघ्या 90 धावांत गुंडाळला गेला आहे. विश्वचषकातील सर्वात मोठा विजय… […]