Satwiksairaj & Chirag Shetty: भारतीय दिग्गज खेळाडू सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीने इंडोनेशिया ओपन 2023 च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे, परंतु किंदाबी श्रीकांत पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडला आहे. चीनच्या ली शी फेंगने इंडोनेशिया ओपन वर्ल्ड टूर सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय खेळाडू किंदाबी श्रीकांतचा पराभव केला. मात्र, […]
महाराष्ट्र प्रीमियर लीग 2023 चा पहिला सामना गुरुवारी खेळला गेला. या सामन्यात पुणेरी बाप्पा संघ कोल्हापूर टस्कर्ससमोर होता. ऋतुराज गायकवाडच्या कर्णधार असलेल्या पुणेरी बाप्पाने कोल्हापूर टस्कर्सचा 8 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना कोल्हापूर टस्कर्स संघाने पुणेरी बाप्पासमोर 145 धावांचे लक्ष्य ठेवले. याला प्रत्युत्तर म्हणून फलंदाजीला आलेल्या पुणेरी बाप्पाने कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या शानदार खेळीमुळे […]
महाराष्ट्रात सध्या नाव बदलण्याचे वारे सुरु आहे. काही महिन्यापूर्वी औरंगाबाद शहराचे नाव बदलून त्याला छत्रपती संभाजीनगर असे नाव देण्यात आले तसेच उस्मानाबाद या शहराचे नाव बदलून धाराशिव नाव देण्यात आले. तसेच काही दिवसापूर्वी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यानगर करण्याची घोषणा मुखमंत्र्यांनी केली. तसेच देशातील सर्वात मोठ्या अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमला नरेंद्र मोदींचे […]
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे टीम इंडियाचे आयसीसी विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. अंतिम सामन्यात अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळू शकले नाही, त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. आता आर. अंतिम सामना न खेळण्याची निराशा विसरून अश्विन तामिळनाडू […]
IND vs WI: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) 27 जून रोजी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करणार आहे. टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना वनडे आणि टी-20 मालिकेत विश्रांती […]
आशिया कप 2023 ची तारीख जाहीर झाली आहे. 31 ऑगस्टपासून आयोजित करण्यात येणार आहे. या घोषणेसोबतच टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर लवकरच मैदानात परतू शकतात. हे दोन्ही खेळाडू दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर आहेत. एका रिपोर्टनुसार अय्यर आणि बुमराह आशिया कपसाठी भारतीय संघात स्थान मिळवू शकतात. या […]