पुणे : पुण्यातील एमसीए मैदानावर प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या बांग्लादेशच्या फलंदाजांनी कडवी झूंज देत भारतासमोर विजयासाठी 257 धावांचा डोंगर उभा केला आहे. सामन्याच्या शेवटच्या षटकामध्ये बांग्लादेशच्या फलंदाजांना बुमराहाच्या भेदक गोलंदाजीमुळे जोरदार फटकेबाजी करता आली नाही. बुमराहने 10 षटकात 41 धावा देत 2 बळी घेतले. तर, सिराज आणि जडेजानेही प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. बांग्लादेशने 50 षटकात […]
पुणे : विश्वचषकातील यंदाच्या हंगामातील 17 वा सामना भारत विरूद्ध बांग्लादेश यांच्यात पुण्यातील एमसीए मैदानावर खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी गोलंदाजी करताना भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) दुखापतग्रस्त झाला आहे. त्यानंतर त्याची उर्वरित बॉलिंग माजी कर्णधार विराट कोहली याने पूर्ण केली. त्यानंतर आता जखमी पांड्याला स्कॅनिंगसाठी रूग्णालयात […]
पुणे : स्टेडियम रिकामे असणे, पण तिकीटच न मिळणे ही क्रिकेट चाहत्यांची संतप्त प्रतिक्रिया आज (19 ऑक्टोबर) सुरु असलेल्या ‘भारत विरुद्ध बांग्लादेश’ या वर्ल्ड कप सामन्यावेळीही कायम आहे. ऑनलाईन तिकीटे घेण्यासाठी प्रयत्न केल्यास तिकीटे सोल्ड असा मेसेज येत होता, पण त्याचवेळी स्टेडियममध्ये मात्र मॅच चालू होऊन तब्बल दीड तास झाला तरीही बहुतांश बाकडे रिकामेच असल्याचे […]
Virat Kohli Bowling: वर्ल्डकप 2023 (ODI World Cup 2023) भारत विरुद्ध बांगलादेश (IND vs BAN) सामन्यात टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीची (Virat Kohli) बॉलींग(Bowling) पाहायला मिळाली. सामन्यात कोहलीच्या बॅटींगच्या आधी क्रिकटप्रेमींना विराटची बॉलींग (Virat Kohli Bowling) पाहायला मिळाली. Jhimma 2: हरवलेल्या मैत्रिणी पुन्हा एकत्र करणार धम्माल: ‘झिम्मा २’ सिनेमा ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित बांग्लादेशविरुद्धच्या […]
पुणे : सध्या सुरु असलेल्या एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेत भारत आणि न्युझीलंड या दोन्ही संघांची कामगिरी चांगली राहिली आहे. न्यूझीलंडने त्यांचे चारही सामने जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ तिन्ही सामने जिंकत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरु आहे. भारतीय संघाला […]
India vs Bangladesh ICC world Cup 2023 : चेन्नई, नवी दिल्ली आणि अहमदाबाद येथील पार पडलेल्या सामन्यांमध्ये विजयी होत भारतीय संघ पुण्यात (Pune MCA Stadium) दाखल झाला आहे. आज (दि.19) पुण्यातील एमसीए मैदानावर भारत विरूद्ध बांग्लादेश यांच्या लढत होणार आहे. विश्वचषकातील पहिल्या तीन सामन्यांमध्ये पाकिस्तान, आफगाणिस्तान आणि बलाढ्य मानल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्याने भारतीय संघाचं […]