World Cup 2023 : वर्ल्डकप सुरु झाल्यापासून दुसरा मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेचा 38 धावांनी पराभव केला होता. यापूर्वी 15 ऑक्टोबरला अफगाणिस्तानने इंग्लंडचा पराभव केला होता. या उलटफेरामुळे उपांत्य फेरीची शर्यत आणखीनच रोमांचक बनली आहे. नेदरलँड्स आणि अफगाणिस्तानने केलेल्या उलटफेरामुळे उपांत्य फेरीतील इतर संघांना फायदा होणार आहे. नेदरलँड्सकडून दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाल्यानंतर […]
Cristiano Ronaldo : पोर्तुगालचा प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला इराण सरकारकडून शिक्षा देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ही शिक्षा म्हणजे रोनाल्डोला 99 फटके देण्यात येणार आहेत. याचं कारण म्हणजे नुकतचं रोनाल्डो अल नस्र फुटबॉल क्लबकडून सामना खेळण्यासाठी इराणला गेला होता. त्यावेळी त्याच्याकडून एक चूक झाली. मात्र ही चूक त्याला चांगलीच महागात पडणार आहे. Ekda Yeun […]
World Cup 2023 : वर्ल्डकप स्पर्धेत नेदरलँड्स संघाने मोठा उलटफेर (World Cup 2023) करत बलाढ्य दक्षिण आफ्रिका संघाला पराभवाची धूळ चारली. नवख्या संघाने जोरदार दणका दिल्याने त्यांच्या विजयाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. नेदरलँड्सने आफ्रिकेचा पराभव कसा केला, विजयाचा टर्निंग पॉइंट काय होता असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर एका चिठ्ठीचाही किस्सा खास चर्चेत आहेत. सोशल […]
SA vs NED : वर्ल्डकपमध्ये (World Cup 2023) पुन्हा एकदा एक मोठा उलटफेर झाला आहे. लिंबू-टिंबू संघात गणल्या जाणाऱ्या नेदरलँड्सच्या (Netherlands) ऑरेंज आर्मीने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) मोठा पराभव केला आहे. या वर्ल्डकपमध्ये पहिला उलटफेर अफगाणिस्तानने गतविजेता इंग्लंडला पराभूत करून केला होता. आता नेदरलँड्सने तो कित्ता गिरवत दुसरा मोठा उलटफेर केला. अफगाणिस्तान आणि नेदरलँड्स […]
नवी दिल्ली : नुकत्याच पार पडलेल्या एशियन गेम्समध्ये भारताने जवळपास 107 पदकांची लयलूट केली. 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत चीनमधील हँगझोऊ येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताने 655 खेळाडूंसह भाग घेतला होता. दर चार वर्षांनी होणारी ही स्पर्धा 2022 मध्ये होणार होती, परंतु कोविड-19 मुळे ती एक वर्ष पुढे ढकलण्यात आली होती. (Congress criticized the […]
World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेत सुरुवातीचे दोन सामने गमावल्यानंतर (World Cup 2023) तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला सूर गवसला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा (Australia) दणदणीत पराभव केला. श्रीलंकेने दिलेले 210 धावांचे टार्गेट ऑस्ट्रेलियाच्या संघाने सहज पार केले. मात्र, या सामन्यात असा एक प्रसंग घडला ज्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. ऑस्ट्रेलियाच्या इनिंगच्या चौथ्या ओव्हरमध्ये दिलशान मदुशंकाच्या […]