IND vs PAK : आयसीसी एकदिवसीय विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तानमध्ये (India Pakistan Match) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर महामुकाबला खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकून भारतीय संघाने पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या महामुकाबल्यादरम्यान भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीकडून (Virat Kohli) एक मोठी चूक झाली. यामुळे त्याला सामन्याला सुरूवात झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये मैदान सोडावे […]
IND vs PAK: विश्वचषकाच्या (World Cup 2023) हाय व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानविरुद्ध (IND vs PAK) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेकीदरम्यान कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचे कारण सांगितले. रोहित म्हणाला की, नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी अतिशय उत्कृष्ट आहे आणि दव हा एक मोठा फॅक्टर ठरू शकतो, हे लक्षात घेऊन आम्ही गोलंदाजी […]
IND vs PAK : विश्वचषक स्पर्धेतील सर्वाधिक (World Cup 2023) थरारक सामना म्हणजेच भारत विरुद्ध पाकिस्तानच्या (IND vs PAK) सामन्याला सुरुवात झाली आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून टीम इंडियाने (Team India) गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यावेळी भारतीय संघाला गुडन्यूज मिळाली. संघातील धडाकेबाज फलंदाज शुभमन गिल तंदुरुस्त […]
IND vs PAK World Cup 2023 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायहोल्टेज सामना आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याची दोन्ही देशांतील क्रिकेट फॅन आतुरतेने वाट पाहत होते. सोशल मीडियावरही या सामन्याचीच चर्चा होती. मात्र, त्यात काही नकाराचे सूरही आळवले जात होते. काल शुक्रवार दिवसभर ‘#BoycottIndoPakMatch’ हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये होता. असं नेमकं […]
World Cup 2023 : क्रिकेटच्या मैदानातील कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) आज विश्वचषकात (World Cup 2023) भिडणार आहेत. या विश्वचषकातील भारत-पाकिस्तानचा हा पहिलाच सामना आहे. परंतु, या सामन्याचा थरार आतापासूनच जाणवायला लागला आहे. क्रिकेटच्या या युद्धात कोण बाजी मारणार, हे आताच सांगता येणे कठीण आहे. सामन्याची तयारी पूर्ण झाली असून आज (शनिवार) […]
IND vs PAK: क्रिकेट वर्ल्ड कपच्या (World Cup) युद्धात उद्या पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) भारत (India) मैदानात उतरणार आहे. वर्ल्ड कपमध्ये कायमच भारताने पाकिस्तानला नमवले आहे. हाच इतिहास पुन्हा रचण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. सलामीवीर शुभमन गिलला (Shubman Gill) वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वीच डेंग्युची लागण झाली होती. त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया व अफगाणिस्तानविरुद्धचे सामने खेळू शकला नाही. […]