Akshar Patel runs out Mitchell Starc : गुरुवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील WTC फायनलच्या दुसऱ्या दिवशीही खेळ सुरू आहे. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी 327/3 धावसंख्येसह त्यांचा डाव वाढवला आणि पहिल्या सत्रानंतर त्यांनी सर्वबाद 469 धावा काढल्या. भारतीय संघासाठी दुसऱ्या दिवशीचे पहिले सत्र चांगले राहिले, जिथे त्यांनी 150 धावात सात विकेट्स घेतल्या. यादरम्यान सर्वाधिक चर्चा आहे ती […]
WTC Final 2023, India vs Australia: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा पहिला डाव दुसऱ्या दिवसाच्या खेळात 469 धावांवर आटोपला. कांगारू संघासाठी पहिल्या डावात ट्रॅव्हिस हेडने (Travis Head) सर्वाधिक 163 धावांची खेळी केली, तर स्टीव्ह स्मिथची (Steven Smith) 121 […]
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा (WTC) अंतिम सामना लंडनमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात स्टीव्ह स्मिथने (Steven Smith) शानदार फलंदाजी करताना शतक झळकावले. याआधी ट्रॅव्हिस हेडने (Travis Head) सामन्याच्या पहिल्या दिवशी शतक झळकावले होते. हेडने दुसऱ्या दिवशी 150 धावांचा टप्पा पार केला. तर स्मिथने शतक पूर्ण केले. त्याच्या खेळीने अनेक विक्रम मोडीत काढले. […]
IND vs AUS WTC Final 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चा अंतिम सामना भारत ( India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. पाहिल्या दिवसाच्या खेळावर ऑस्ट्रेलियाने वर्चस्व राखले आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 85 षटकांत 3 गडी गमावून 327 धावा केल्या होत्या. ICC वर्ल्ड टेस्ट […]
WTC Final, India vs Australia: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चा अंतिम सामना भारत ( India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाकडून खेळाच्या पहिल्या दिवशी ट्रॅव्हिस हेडच्या (Travis Head) बॅटने शानदार शतकी खेळी पाहायला मिळाली. डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा हेडही पहिला खेळाडू ठरला आहे.(india-vs-australia-travis-head-first-player-to-score-a-century-in-wtc-fina) या सामन्यात नाणेफेक […]
WTC Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (WTC Final 2023) मध्ये, भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टनने मैदानावर पाऊल ठेवताच एक नवीन विक्रम केला आहे. खरंतर, रोहित शर्माचा हा 50 वा कसोटी सामना आहे. या ऐतिहासिक सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. (wtc-final-2023-rohit-sharma-50th-test-match-for-india) विरोधकांच्या एकजुटीच्या नादात खुर्चीवरच गदा? आप-काँग्रेसच्या सापळ्यात अडकले नितीश कुमार […]