Joe Root Test Record: सध्या इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातील एकमेव कसोटी लंडनमधील लॉर्ड्सवर खेळली जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने 11,000 कसोटी धावांचा टप्पा पार केला आहे. हा आकडा गाठणारा जो रूट हा दुसरा इंग्लिश खेळाडू ठरला. माजी इंग्लिश खेळाडू अॅलिस्टर कुकने या आकड्याला पहिल्यांदा स्पर्श केला. दुसरीकडे, जो रूटने 11 हजार […]
WTC Final Ind vs Aus: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना लंडनमधील ओव्हल मैदानावर 7 जूनपासून खेळवला जाणार आहे. या वर्षी झालेल्या कसोटी मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियन संघाचा 2-1 असा पराभव केला, त्यामुळे तो नव्या उत्साहाने मैदानात उतरणार आहे. तसे, इंग्लिश परिस्थितीत ऑस्ट्रेलियन संघाला […]
Wrestlers’ Protest Latest News : लौंगिक शोषणाविरोधात देशाच्या कुस्तीपटूंनी आंदोलनाचं (Wrestler Protest) हत्यार उपसलं आहे. अनेक स्तरातून या आंदोलनाला पाठिंबा दिला जात आहे. नुकतेच शेतकरी नेते राकेश टिकैतदेखील या खेडाडूंसाठी मैदानात उतरले आहे. त्यानंतर आता 1983 साली कपिल देवच्या (Kapil Deo) नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाच्या खेळाडूंनी एक निवेदन जारी करत आंदोलक कुस्तीपटूंसाठी मैदानात उतरत […]
Happy Birthday Steve Smith: सध्या जगातील नंबर वन कसोटी फलंदाज स्टीव्ह स्मिथ आज 34 वर्षांचा झाला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सध्या स्मिथच्या फलंदाजीचा एकही सामना नाही हे सर्वांनाच माहीत आहे. पण कसोटीखेरीज स्मिथ मोठ्या सामन्यांचाही खेळाडू आहे. 2015 चा एकदिवसीय विश्वचषक असो की 2019 चा एकदिवसीय विश्वचषक असो. दोन्ही स्पर्धांमध्ये बाद फेरीचा सामन्यात स्मिथने चांगली पलंदाजी […]
WTC Final 2023: भारतीय संघ 7 जूनपासून लंडनमधील ओव्हल येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चा अंतिम सामना खेळणार आहे. हे मैदान भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांसाठी तटस्थ मैदानासारखे असेल. आता या मैदानावर कोणता संघ जिंकेल? पण त्याआधी या मैदानावर दोन्ही संघांचे कसोटी विक्रम कसे आहेत हे जाणून घेऊया. ओव्हलवर भारतीय संघाचा रेकॉर्ड खूप […]
Junior Hockey Asia Cup : भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघाने गुरुवारी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 2-1 असा पराभव करून चौथ्यांदा ज्युनियर आशिया चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. आठ वर्षांनंतर होणारी ही स्पर्धा पाहण्यासाठी भारत आणि पाकिस्तानचे चाहते मोठ्या संख्येने जमले होते. शेवटच्या क्षणांमध्ये पाकिस्तानने आक्रमक हॉकीचे प्रदर्शन केले पण भारतीय गोलरक्षक मोहित एचएसच्या नेतृत्वाखालील बचाव पक्षाने प्रत्येक […]