Wrestling Federation Of India Elections : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh)यांच्यावरील वादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (IAO)अध्यक्ष पीटी उषा यांनी डब्ल्यूएफआयच्या निवडणुका लवकरच होणार असल्याचे सांगितले आहे. हरियाणातील सोनपत येथे सुरु असलेल्या कनिष्ठ कुस्ती चाचण्यांच्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आज (दि.6) आलेल्या पीटी उषा आल्या होत्या. त्यांनी सांगितले की, भारतीय […]
WTC Final 2023 : WTC 2023 च्या फायनलला अवघे 24 तास शिल्लक आहेत. अशातच टीम इंडियासाठी वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला सरावा दरम्यान दुखापत झाल्याचे कळते आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी फायनलपूर्वी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये उद्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या महामुकाबल्याला सुरुवात होणार आहे. या […]
Asia Cup 2023: यंदाच्या आशिया कप (Asia Cup) मधील सामने पाकिस्तानमध्ये खेळण्यास भारतीय संघाने नकार दिला आहे. पाकिस्तानमधील सुरक्षेचे कारण बीसीसीआयने (BCCI) दिले आहे. तर काही सामने दुसऱ्या देशात खेळविण्याचे हायब्रीड मॉडेलचा पर्याय ठेवण्यात आला होता. परंतु श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान संघानेही प्रस्तावित हायब्रिड मॉडेलला नकार दिला आहे. त्यामुळे यजमान पाकिस्तान सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया कप स्पर्धेतून […]
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची आवृत्ती दोन वर्षांपूर्वी सुरू झाली. आता दोन दिवसांनी त्याचा अंतिम सामना होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ भिडणार आहेत. मात्र, आश्चर्यकारक बाब म्हणजे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीत सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-10 फलंदाजांच्या यादीत एकही भारतीय नाही. भारताकडून पुजाराच्या सर्वाधिक धावा चेतेश्वर पुजाराने 2021-2023 च्या वर्ल्ड टेस्ट […]
7 जूनपासून ओव्हलवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. जेतेपदाच्या सामन्यात अनेक नवे नियम पाहायला मिळतील. मात्र, हे नवे नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1 जूनपासून लागू झाले आहेत. या सामन्यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमांमध्ये तीन मोठे बदल करण्यात आले आहेत, जे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विजेतेपदाच्या सामन्यात दिसणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये […]
World Cup 2023: यंदा एकदिवसीय विश्वचषक भारतीय भूमीवर खेळवला जाणार आहे. यापूर्वी, भारताव्यतिरिक्त, 2011 च्या विश्वचषकाचे आयोजन पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये करण्यात आले होते. मात्र, भारत 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपदासाठी सज्ज आहे. दरम्यान, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आणि रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोएब अख्तरने एक मोठी भविष्यवाणी केली आहे. खरं तर, शोएब अख्तरला […]