IPL 2023 Final: नाणेफेक जिंकून सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हार्दिक पांड्यालाही प्रथम गोलंदाजी करायची होती. पण गुजरातला आता प्रथम फलंदाजी करावी लागणार आहे. CSK च्या संघात कोणताही बदल झालेला नाही. गुजरातनेही अंतिम सामन्यासाठी संघात कोणताही बदल केलेला नाही. 28 मे रोजी झालेल्या सामन्यादरम्यान पाऊस पडला, त्यामुळे आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच […]
IPL 2023 च्या मोसमात गोलंदाजांनी 100 पेक्षा जास्त नो बॉल टाकले. वास्तविक, आयपीएलच्या इतिहासातील हा पहिलाच मोसम आहे जेव्हा गोलंदाजांनी 100 पेक्षा जास्त नो बॉल टाकले. आयपीएल 2023 सीझनच्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने होते. या सामन्यात गुजरात टायटन्सचा गोलंदाज नूर अहमदने मोसमातील 100 वा नो बॉल टाकला. असे मानले […]
IPL 2023 चा विजेतेपदाचा सामना आज (रिझर्व्ह डे) 29 मे, सोमवार रोजी खेळला जाईल. अधिकृतरित्या हा सामना (28 मे, रविवार) होणार होता, परंतु पावसामुळे सामना नियोजित दिवशी होऊ शकला नाही. त्यामुळे सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. दरम्यान, सोशल मीडियावर असे काही फोटो व्हायरल झाले, जे पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. एमएस धोनीची […]
CSK vs GT Playing XI : मुसळधार पावसामुळे रद्द झालेल्या IPL 2023 चा अंतिम सामना राखीव दिवशी म्हणजेच आज संध्याकाळी खेळवला जाणार आहे. गुरू-शिष्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅप्टन कूल धोनीचा संघ चेन्नई सुपर किंग्ज आणि हार्दीक पंड्याच्या गुजरात टायटन्समध्ये जेतेपदासाठी हा सामना खेळवला जाणार आहे. जेतेपदावर नाव कोरण्यासाठी दोन्ही संघातील खेळाडुंनी जोरदार तयारी केली असून, […]
Wrestler Protest : भारतीय कुस्तीपटूंविरोधामध्ये रविवारी पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली होती. (Wrestlers Protest March) जंतरमंतरवर शांततेत आंदोलन करणाऱ्या आणि नव्या संसद भवनाच्या दिशेने जाणाऱ्या या कुस्तीपटूंची पोलिसांनी धरपकड करण्यात आली. तसेच ताब्यात घेतल्यावर या कुस्तीपटूंविरोधामध्ये गुन्हा देखील दाखल झाला आहे. रविवारचा दिवस या घटनेमुळे खूपच गाजला असल्याचे दिसून आले. दरम्यान महिला कुस्तीपटूंच्या या आंदोलनाला बळ […]
On This Day:हैद्राबादची मालकीण लाखो तरूणांची क्रश असणाऱ्या काव्या मारनचा सनरायझर्स हैदराबाद संघ सात वर्षांपूर्वी, या दिवशी (29 मे)प्रथमच आयपीएल चॅम्पियन बनला होता. हैदराबाद संघाने अंतिम फेरीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 8 धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादने जेतेपद पटकावत मोठा विक्रम केला. आतापर्यंत अशी कामगिरी करणारा हैदराबाद […]