IPL 2023 MI vs GT: आयपीएल 2023 चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये गुजरातने मुंबई इंडियन्सचा 62 धावांनी पराभव केला. या सामन्यात मुंबईचे नशीब खराब होते. सामन्यादरम्यान त्यांचे तीन खेळाडू जखमी झाले होते. याचा परिणामांवरही काही प्रमाणात झाला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माच्या बोटाला दुखापत झाली आहे. मुंबईच्या […]
IPL 2023, GT vs MI : मुंबईचा पराभव करत गुजरातने अंतिम फेरीत धडक मारली आहे. संघाने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये मुंबईचा 62 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 233 धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना मुंबईचे खेळाडू केवळ 171 धावाच करू शकले. गुजरातकडून शुभमन गिलने शतक झळकावले. तर मोहित शर्माने 5 बळी घेतले. आता अंतिम फेरीत गुजरातचा […]
IPL 2023, GT vs MI : इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 16 वा मोसमात . आज क्वालिफायर-2 सामना खेळला जात आहे, ज्यामध्ये मुंबई इंडियन्स (MI) आणि गुजरात टायटन्स (GT) आमनेसामने आहेत. अहमदाबादमध्ये हा सामना खेळला जात आहे. अहमदाबादमध्ये सामन्यापूर्वी मुसळधार पाऊस झाला, जो आता थांबला आहे. पावसामुळे सामना अर्धा तास उशिरा सुरू झाला. या सामन्यात मुंबई […]
IPL 2023 GT vs MI Qualifier 2: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) मध्ये आज (26 मे) क्वालिफायर-2 सामना हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्स आणि रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. हा सामना जो संघ जिंकेल, त्याला 28 मे रोजी IPL फायनलचे तिकीट मिळेल. रोहित शर्मा किंवा हार्दिक […]
Mumbai Indians In Qualifier 2: मुंबई इंडियन्स क्वालिफायर-2 मध्ये पोहोचली आहे. एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला. क्वालिफायर 2 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा सामना गुजरात टायटन्सशी होईल, परंतु सर्वात यशस्वी आयपीएल संघ क्वालिफायर जिंकून अंतिम फेरीत प्रवेश करू शकेल का? मुंबई इंडियन्सची आकडेवारी काय सांगते? मुंबई इंडियन्स क्वालिफायर-२ मध्ये हार्दिक […]