चेन्नई सुपर किंग्जने चमकदार कामगिरी करत आयपीएल 2023 च्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे. चेन्नईने पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सचा 15 धावांनी पराभव केला. आता दुसरा क्वालिफायर जिंकणारा संघ चेन्नईविरुद्ध मैदानात उतरेल. चेन्नईने फायनलसाठी पूर्ण तयारी केली आहे. जवळपास प्रत्येक मोठ्या सामन्यात धोकादायक गोलंदाजी करणारा गोलंदाज त्याच्याकडे आहे. तो म्हणजे दीपक चहर आहे. चेन्नईचा वेगवान […]
Eliminator LSG vs MI: आकाश मधवालच्या भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईने एलिमिनेटर सामन्यात लखनऊचा 81 धावांनी पराभव केला. या विजयासह मुंबईने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये स्थान मिळवले आहे. मुंबईने दिलेल्या 183 धावांचा पाठलाग करताना लखनऊचा संघ 16.3 षटकात 101 धावांत गारदर झाला. मुंबईकडून आकाश मधवालने 5 बळी घेतले. लखनऊकडून मार्कस स्टॉयनिसने 40 धावांची खेळी केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली […]
आयपीएलच्या 16व्या हंगामातील एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) आणि मुंबई इंडियन्स (एमआय) यांच्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर सामना होत आहे. या सामन्यात मुंबई संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी गमावून 182 धावा केल्या. मुंबईसाठी सूर्यकुमार यादवने 33 तर कॅमेरून ग्रीनने 41 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. लखनौकडून गोलंदाजीत नवीन-उल-हकने 4 बळी घेतले. पहिल्या […]
dot ball tree ipl : चेन्नई सुपर किंग्स हा IPL 2023 च्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ होता. गेल्या मंगळवारी (23 मे) चेन्नईने गुजरात टायटन्सविरुद्ध 15 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. आयपीएल 2023 च्या प्लेऑफमधील हा पहिला सामना होता. या सामन्यात ग्राफिक्समध्ये बदल पाहायला मिळाले. वास्तविक, मॅचमध्ये फेकल्या जात असलेल्या डॉट बॉलच्या ऐवजी […]
एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2023 च्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे. 23 मे (मंगळवार) रोजी झालेल्या क्वालिफायर-1 सामन्यात CSK ने गुजरात टायटन्सचा 15 धावांनी पराभव केला. 173 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सचा संघ 20 षटकांत 157 धावांत आटोपला. विशेष म्हणजे सीएसकेने आयपीएलमध्ये पहिल्यांदाच गुजरात टायटन्सचा पराभव केला आहे. याआधी हार्दिकच्या […]
IPL 2023 Qualifier 1 : आयपीएल 2023 चा पहिला क्वालिफायर सामना चेन्नईतील चेपॉक मैदानावर चेन्नई आणि गुजरात यांच्यात सुरु आहे. गुजराच कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऋतुराज गायकवाडच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर चेन्नईने निर्धारित 20 षटकात 172 धावांपर्यंत मजल मारली. अंतिम फेरीचे तिकीट मिळवण्यासाठी गुजरातसमोर 173 धावांचे आव्हान आहे. CSK […]