Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय (Asian Games 2023) खेळाडू दमदार कामगिरी करत आहेत. या स्पर्धेत भारताने सुवर्णपदकाचाही कमाई केली. त्यानंतर आता पुन्हा गुडन्यूज मिळाली आहे. भारतीय हॉकी संघाने (Indian Hockey Team) विजयी वाटचाल कायम ठेवत सिंगापूरचाही (Singapore) दणदणीत पराभव केला. मंगळवारी खेळल्या गेलेल्या या सामन्यात हॉकी खेळाडूंनी जबरदस्त खेळ करत 16 गोल […]
World Cup 2023: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विनचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. अश्विननेही आपल्या गोलंदाजीने संघ व्यवस्थापनाला निराश केले नाही. पहिल्या एकदिवसीय सामन्यात अश्विनने 10 षटकात 47 धावा देत 1 बळी घेतला. यानंतर इंदूर वनडेमध्ये अश्विनने 7 षटकांत 41 धावांत 3 खेळाडू बाद केले. विशेषत: डेव्हिड वॉर्नरसह डाव्या हाताचे फलंदाज अश्विनच्या गोलंदाजीसमोर […]
Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय नारी सबपे भारीचं दर्शन पाहायला मिळालं आहे. आशियाई स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव करीत भारतीय महिला क्रिकेट संघाने सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. Gold for India 🥇 Harmanpreet Kaur’s side beat Sri Lanka in the thrilling #AsianGames Women’s T20I Final 🔥 📝 https://t.co/NdufO4iSlY pic.twitter.com/ft5ZkihyJu — ICC […]
Asian Games 2023 : चीन येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये (Asian Games) भारताने दमदार सुरूवात केली. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी पाच पदकं जिंकली होती. त्यानंतर आता या स्पर्धेत भारताचं सुवर्ण पदकाचं (gold medal) खातं उघडलं आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी (सोमवारी) भारताची सुरुवात चांगली झाली आहे. पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल संघाने 2003 आशियाई […]
IND vs AUS 2nd ODI : यंदाचा वर्ल्डकप भारतात होत आहे. यापूर्वीच भारताच्या दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला भारतीय संघाने मोठा धक्का दिला आहे. तीन एकदिवसीय (One Day Series) सामन्याच्या मालिकेत भारताने पहिले दोन्ही सामने जिंकत मालिकाही जिंकली आहे. इंदूरच्या होळकर स्टेडियमवरील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय ऑस्ट्रेलियाचा 99 धावांनी पराभव केला आहे. होळकर स्टेडियमवर भारतीय संघाने […]
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाहुण्या संघाची भारतीय फलंदाजांनी चांगलीच धुलाई केली. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीची करण्याचा ऑस्ट्रेलियिन कर्णधाराचा निर्णय फसला. शुभमन गिल (Shubman Gill)-श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी शानदार शतकं झळकवली. दोघांनी द्विशतकी भागीदारी करत मोठ्या धावसंख्येची पायाभरणी केली. शुभमन गिलने 104 धावांची खेळी केली तर श्रेयस अय्यरने 105 धावा […]