IPL 2023 playoff race : अटीतटीच्या लढतीत लखनऊने मुंबईचा पाच धावांनी पराभव केला. 178 धावांचा पाठलाग करताना मुंबईला 172 धावांवर रोखले. या विजयासह लखनऊ संघ प्लेऑफच्या अगदी जवळ पोहोचला आहे. अधिकृत क्वालिफिकेशनसाठी लखनऊला फक्त 2 गुणांची गरज आहे. लखनऊ आता तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. ईशान किशन याचे वादळी अर्धशतक व्यर्थ गेले. 178 धावांचा पाठलाग करताना […]
भारतीय संघाचा स्टार सलामीवीर शुभमन गिल (Subhuman Gill) सध्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2023) तुफानी खेळ करत आहे. आयपीएलमध्ये, सोमवारी (15 मे) गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना झाला. या सामन्यात गुजरात संघाचा सलामीवीर शुभमन गिलने हैदराबादच्या गोलंदाजांची चांगलीच शाळा घेतली. गिलच्या झंझावाती शतकामुळे गुजरात संघ आयपीएल 2023 च्या मोसमातील प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ […]
Jofra Archer Ruled Out: आगामी इंग्लिश समरच्या आधी जोफ्रा आर्चरच्या रूपाने इंग्लंड क्रिकेट (England cricket) संघाला मोठा झटका बसला आहे. जोफ्रा आर्चर (Jofra Archer) अगोदर आयपीएल 2023 (IPL) च्या मुंबई इंडियन्स (MI) मधून दुखापतीमुळे बाहेर पडला आणि आता तो ॲशेस मालिकेतही (Ashes series) खेळताना दिसणार नाही. जोफ्रा पुन्हा एकदा स्ट्रेस फ्रॅक्चरच्या समस्येशी झुंजत आहे. जोफ्रा […]
IPL : Seven teams are in the race for the remaining three spots in the playoffs आयपीएलमध्ये (IPL 2023) प्लेऑफची लढाई अटीतटीची झाली आहे. आतापर्यंत साखळी फेरीत 62 सामने खेळले गेले असून आता केवळ 8 सामने बाकी आहेत. मात्र सद्यस्थितीत केवळ एकाच संघाला प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करता आले आहे. गतविजेत्या गुजरात टायटन्सने सोमवारी सनरायझर्स […]
IPL 2023: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघ आमनेसामने आले होते. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने 20 षटकांत 9 गडी गमावून 188 धावा केल्या. अशाप्रकारे सनरायझर्स हैदराबादला सामना जिंकण्यासाठी 189 धावांचे लक्ष्य मिळाले. गुजरात टायटन्सकडून सलामीवीर शुभमन गिलने शानदार शतक झळकावले. शुभमन गिलने 58 चेंडूत 101 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत […]
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ‘उच्च जोखमीच्या पदांसाठी’ हेल्मेट अनिवार्य केले आहे. आयसीसीच्या नियमानुसार जेव्हा फलंदाजांना वेगवान गोलंदाजांचा सामना करावा लागतो, जेव्हा यष्टीरक्षक स्टंपपर्यंत उभे असतात आणि क्षेत्ररक्षक विकेटसमोर फलंदाजाच्या जवळ असतात तेव्हा हेल्मेटची सक्ती अनिवार्य आहे. याआधी भारतीय क्रिकेटपटू रमण लांबा याला हेल्मेट न घातल्याने आपली जीव गमवावा लागला होता. 22 फेब्रुवारी 1998 च्या दोन […]