RR vs RCB : IPL 2023 च्या 60 व्या सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. हा सामना जयपूरच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी झगडत आहेत. राजस्थान रॉयल्सचा संघ 12 पैकी 6 सामने जिंकून 112 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. त्यांनी […]
Wrestling : दिल्लीतील जंतरमंतरच्या (Jantar Mantar)मैदानावर कुस्तीपटूंचं आंदोलन (Wrestlers’ movement)सुरु आहे. एकीकडं हे आंदोलन सुरु असतानाच एडहॉक समितीने (Ad Hoc Committee)अंडर-17 आणि 23 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपसाठीच्या (Asian Wrestling Championship) चाचणीचे वेळापत्रक जारी केले आहे. किर्गिस्तानमधील बिश्केक येथे 17 ते 20 मे दरम्यान स्पर्धेच्या चाचण्या होणार आहेत. त्यामध्ये दररोज दोन ते तीन वजन श्रेणीच्या चाचण्या घेतल्या […]
DC vs PBKS : आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्स विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. 13 मे (शनिवार) रोजी अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पंजाबने दिल्ली कॅपिटल्सचा 31 धावांनी पराभव केला. पंजाबने दिल्लीला विजयासाठी 168 धावांचे लक्ष्य दिले होते, ज्याचा पाठलाग करताना यजमानांना आठ विकेट्सवर 136 धावाच करता आल्या. चालू मोसमात प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेला दिल्ली […]
IPL 2023 च्या 58 व्या सामन्यात आज सनरायझर्स हैदराबादचा सामना लखनौ सुपरजायंट्सशी होणार आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आहे. लखनौ आणि हैदराबाद हे दोन्ही संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी झगडत आहेत. लखनौचा संघ 11 पैकी पाच सामने जिंकून 11 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. त्यांनी आतापर्यंत पाच सामने गमावले असून एक सामना पावसाने वाहून […]
WFI : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh)यांच्या अटकेच्या मागणीसाठी जंतरमंतर (Jantar Mantar)कुस्तीपटूंचं धरणे आंदोलन सुरु आहे. त्याचा आज 21 वा दिवस आहे. त्यातच भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून (IOA) भारतीय कुस्ती महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. आयओएचे सहसचिव कल्याण चौबे (Kalyan Chaubey)यांनी कुस्ती संघटनेला आदेश जारी करुन सर्व पदाधिकाऱ्यांच्या […]
Sachin Tendulkar reached the police station : भारतीय संघाचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरबद्दल (Sachin Tendulkar) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सचिनचे नाव, फोटो आणि आवाज वापरून त्याच्या परवानगीशिवाय वैद्यकीय उत्पादनांची जाहिरात करण्यात आल्याची बाब समोर आली. दरम्यान, मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जगातील सर्वात प्रभावशाली खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर पहिल्या […]