Protest Against BrijBhushan Singh: अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्या अटकेसाठी दिल्लीच्या जंतरमंतरवर (Jantar Mantar) कुस्तीपटूंची निदर्शने सुरु आहेत. या निदर्शनाला अनेक राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे. त्याचबरोबर आता सामाजिक पातळीवरुन देखील पाठिंबा वाढतो. हरियाणातील खाप पंचायतींचे (Khap Panchayat) सदस्य या आंदोलनात सहभागी झाले आहेत. खाप पंचायतींसोबत पंजाबच्या शेतकरी संघटनांनीही सहभाग घेतला आहे. […]
Asia Cup 2023: आशिया चषकच्या यजमानपदावरून बीसीसीआय (BCCI) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात वाद सुरू आहे. भारतीय क्रिकेट संघ आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नसल्याचे बीसीसीआयचे म्हणणे आहे. त्याचवेळी बीसीसीआयच्या आक्षेपावर पीसीबीने (PCB) हायब्रीड मॉडेल सुचवले, पण बीसीसीआयने ते मान्य केले नाही. मात्र, आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाने मोठा […]
IPL 2023 मध्ये गुजरात टायटन्सने आठवा विजय मिळवला आहे. 7 मे (रविवार) रोजी झालेल्या सामन्यात गुजरातने लखनौ सुपर जायंट्सचा 56 धावांनी पराभव केला. गुजरातने लखनौला विजयासाठी 228 धावांचे लक्ष्य दिले होते, परंतु ते सात विकेट्सवर 171 धावाच करू शकले. लखनौकडून क्विंटन डिकॉकने 70 धावांची खेळी केली, ती व्यर्थ गेली. एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ […]
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 सीझनमध्ये सध्या गतविजेते गुजरात टायटन्स (GT) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात सामना खेळला जात आहे. अहमदाबाद येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात लखनौचा कर्णधार कृणाल पंड्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर गुजरात संघाने 2 गडी गमावून 227 धावा केल्या. गुजरातकडून सलामीवीर शुभमन गिलने 51 चेंडूत 94 धावांची […]
मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्मा गेल्या मोसमाप्रमाणेच यावेळीही फ्लॉप ठरला आहे. आयपीएल 2023 मध्ये त्याला 10 डावात 200 धावाही पूर्ण करता आल्या नाहीत. त्याचा स्ट्राईक रेटही खूपच कमी आहे. अशा परिस्थितीत रविवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध तीन चेंडू खेळूनही तो एकही धाव न काढता बाद झाला, तेव्हा समालोचक श्रीकांतने त्याच्यावर मोठी टीका केली. त्याने […]
DC vs RCB : आयपीएल 2023 च्या ब्लॉकबस्टर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सात गडी राखून पराभव केला. 6 मे (शनिवार) रोजी अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आरसीबीने दिल्लीला विजयासाठी 182 धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी 17 व्या षटकात पूर्ण केले. इंग्लिश फलंदाज फिल सॉल्ट दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा हिरो ठरला. फिल सॉल्टने 87 […]