CSK vs MI : इंडियन प्रीमियर लीग सीझन 16 मध्ये शनिवारी डबल हेडर सामने खेळवले जाणार आहेत. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. प्लेऑफची शर्यत पाहता सर्वांच्या नजरा या सामन्याकडे लागल्या आहेत. आजचा सामना जिंकून दोन्ही संघांना गुणतालिकेत दुसरे स्थान गाठण्याची संधी आहे. मात्र, चेपॉकमध्ये धोनीच्या संघाशी मुकाबला करणं कुणालाही सोपं […]
Neeraj Chopra Wins Doha Dimond League : भारताचा गोल्डनबॉय ओळख निर्माण केलेला स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने ऑलंपिकनंतर आता पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केला आहे. त्याने आता दोहा डायमंड लीगमध्ये पहिल्याच प्रयत्नांत विजयाला गवसणी घातली आहे. त्याने 88.67 मीटरवर भाला फेकला. त्याचा हा थ्रो सर्वोत्तम ठरला. मात्र या स्पर्धेत देखील त्याला 900 मीटरचा टप्पा पार करता […]
RR vs GT : आयपीएल 2023 च्या 48 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होत आहे. राजस्थान रॉयल्सने 9 पैकी पाच सामने जिंकले असून गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने देखील 9 सामने खेळले असून सहा जिंकले आहेत आणि सध्या ते अव्वल स्थानावर आहेत. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने गुजरातला […]
IPL 2023 : आयपीएलच्या 16व्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) ला केएल राहुलच्या रूपाने मोठा धक्का बसला आहे.1 मे रोजी आरसीबीविरुद्धच्या सामन्यादरम्यान, क्षेत्ररक्षण करताना मांडीला ताण आल्याने राहुलला या सामन्यात भाग घेता आला नाही. आता स्कॅन आणि इतर अहवाल आल्यानंतर तो मोसमातील उर्वरित सामन्यांमध्ये भाग घेऊ शकणार नाही. या मोसमात बाहेर पडणारा राहुल हा तिसरा […]
SRH vs KKR : कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ने इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या हंगामातील 10 पैकी चौथा सामना जिंकला आहे. यासह त्याच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशाही कायम आहेत. गुरुवारी (4 मे) झालेल्या सामन्यात कोलकाताने सनरायझर्स हैदराबादचा 5 धावांनी पराभव केला. हा सामना अतिशय रोमांचक झाला आणि शेवटच्या चेंडूवर निकाल लागला. या विजयाचा शिल्पकार […]
Gautam Gambhir Virat Kohli Clash : सध्या सुरु असणाऱ्या आयपीएल (IPL) स्पर्धेत खेळाडूंच्या कामगिरीची जोरदार चर्चा सुरु आहे, आणि त्यासोबतच खेळाडूंच्या वादाची देखील जोरदार चर्चा सुरु आहे. खेळाडूंमध्ये सतत होत असणारे मतभेद थेट क्रिकेटच्या मैदानात दिसून येत आहेत. त्यामुळे मैदानात नव्हे तर मैदानाच्या बाहेर कोणाचा खरा वैरी कोण आहे, यावरून जोरदार चर्चा होत आहे. गेल्या […]