ICC Test Rankings : पुन्हा एकदा भारतीय संघ कसोटीत सर्वोत्तम ठरला आहे. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत (ICC Test Rankings) पहिल्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाला खाली खेचत टीम इंडियाने पहिले स्थान पटकावले आहे. 3 हजार 031 गुणांसह, टीम इंडिया आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाचे 25 सामन्यांत 3,031 गुण झाले आहेत. त्याच वेळी, संघाचे रेटिंग […]
LSG vs RCB : सोमवारी इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 मध्ये, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) संघ आमनेसामने आले होते. इकाना स्टेडिअमवर हा सामना सुरू होता. यावेळी आरसीबीने लखनौचा कमी धावसंख्येच्या सामन्यात पराभव केला. मात्र यावेळी 17 षटक सुरू असताना रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कॅप्टन आणि लखनौचा नवीन उल हक यांच्यात वाद […]
LSG vs RCB : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 मध्ये, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) संघ आमनेसामने आहेत. लखनौमध्ये खेळल्या जात असलेल्या या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर संघाने 9 गडी गमावून 126 धावा केल्या. लखनऊसमोर आता सामना जिंकण्यासाठी 127 धावांचे लक्ष्य […]
WTC 2023 : भारतीय क्रिकेट संघाने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठत इतिहास रचला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना 7 जून ते 11 जून 2023 या कालावधीत लंडनच्या ओवल मैदानावर होणार आहे. सलग दोन वेळा टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचणारी भारतची एकमेव टीम आहे. परंतु पहिल्या फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडच्या विरुद्ध सामना झाला होता. त्या […]
Kedar Jadhav Joins RCB: यंदाचा आयपीएलचा (IPL2023) सीझन सुरु झाल्यापासून एकापाठोपाठ खेळाडू दुखापतग्रस्त होत आहेत. आता रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB)चा डेव्हिड विली जखमी झाल्याने उर्वरित सामन्यामधून बाहेर पडला आहे. जखमी डेव्हिड विलीच्या जागी मराठमोळ्या केदार जाधवला (Kedar Jadhav) संधी देण्यात आली आहे. आरसीबीने जाधवला त्यांच्या 1 कोटी रुपयांच्या मूळ किमतीसह संघात समाविष्ट केले आहे. विली […]
IPL Trophy Unlucky for Orange Cap Winners : आयपीएल 2023 मध्ये, प्लेऑफसह एकूण 74 सामने 10 संघांमध्ये खेळले जाणार आहेत, त्यापैकी 42 सामने आतापर्यंत खेळले गेले आहेत. या हंगामातील अंतिम सामना 28 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.सध्या ऑरेंज कॅपची शर्यतही रोमांचक बनली आहे. सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा नियमित कर्णधार फाफ डू प्लेसिस […]