WTC Final: आयपीएल 2023 सीझनचे सामने सुरू आहेत. त्याच वेळी, यानंतर भारतीय क्रिकेटपटू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी तयारीला लागतील. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जूनपासून ओव्हलवर खेळवला जाईल. या सामन्यात टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल. मात्र, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वास्तविक, भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव हॅमस्ट्रिंगच्या […]
IPL 2023 : आयपीएलच्या 16व्या हंगामातील 39व्या साखळी सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात ईडन गार्डन्स मैदानावर सामना होत आहे. या सामन्यात कोलकाता संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमावून 179 धावा केल्या. केकेआरसाठी रहमानउल्ला गुरबाजने 39 चेंडूत 81 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली, तर शेवटच्या षटकात फलंदाजीसाठी आलेल्या बर्थडे […]
Maharashtra Kesari : कोल्हापुरात झालेल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम लढतीत अहमदनगरची भाग्यश्री फंड विजेती ठरली. तीने अंतिम लढतीत कोल्हापूरच्या अमृता पुजारीला नमवत हा किताब पटकावला आहे. भारतीय कुस्ती महासंघाच्या अस्थायी समितीच्या मान्यतेने दीपाली भोसले-सय्यद चॅरिटेबल ट्रस्टकडून राजर्षी शाहू खासबाग मैदानात ही कुस्ती स्पर्धा झाली. कोल्हापूरच्या अमृता पुजारीला उपमहाराष्ट्र केसरी किताबावर समाधान मानावे लागले. […]
IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या हंगामात डबल हेडर खेळला जात आहे. पहिल्या सामन्यात गतविजेते गुजरात टायटन्स (GT) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघ आमनेसामने आहेत. कोलकाता येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोसमातील दोन्ही संघांमधील ही दुसरी लढत आहे. […]
दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेते पीव्ही सिंधू आणि एचएस प्रणॉय हे दोन्ही खेळाडू उपांत्यपूर्व फेरीतील सामने गमावल्यानंतर आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमधून बाहेर पडले आहेत. आठव्या मानांकित सामन्यात सिंधूने एका गेमची आघाडी घेतली होती पण कोरियाच्या एनसी यंगकडून 21-18, 5-21, 9-21 असा पराभव पत्करावा लागला आहे. Defamation Case : राहुल गांधींना दिलासा मिळणार? याचिकेवर आज गुजरात उच्च […]
IPL 2023 : एका षटकात सलग पाच षटकार मारण्यापासून ते IPL इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या होण्यापर्यंत, IPL 2023 मध्ये अनेक पराक्रम पाहायला मिळाले. लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात शुक्रवारी (28 एप्रिल) झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनऊ 20 षटकांत 5 गडी गमावून 257 धावा केल्या. यासह आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक वेळा 200 […]