IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीला बीसीसीआयने 24 लाखांचा दंड ठोठावला आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे आरसीबीला फटकारले. यावेळी कोहलीशिवाय संघातील इतर सदस्यांनाही दंड भरावा लागणार आहे. वास्तविक, आयपीएलच्या 16 व्या मोसमातील आरसीबीची ही दुसरी चूक आहे, ज्यामुळे कर्णधारासह प्लेइंग इलेव्हनमधील सर्व सहकारी खेळाडू आणि प्रभावशाली खेळाडूंना दंड ठोठावण्यात […]
Lalit Modi : आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांच्यावरील अवमानाचा खटला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) रद्द केला आहे. जानेवारीमध्ये ललित मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आरोप केले होते की, खटले कोर्टात फिक्स केले जातात. न्यायालयाने यावर नाराजी व्यक्त केली, त्यानंतर ललित मोदींनी न्यायव्यवस्थेबद्दल केलेल्या टिप्पणीबद्दल 18 एप्रिल रोजी बिनशर्त माफी मागितली होती. ललित मोदी […]
Sachin Tendulkar Birthday: भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर आज त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिनवर ‘आयुष्याचे अर्धशतक’ पूर्ण केल्याबद्दल जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, सचिनसोबत भारताला 2011 मध्ये विश्वविजेता बनवणाऱ्या युवराज सिंगने मास्टर ब्लास्टरबाबत मोठा खुलासा केला आहे. युवराजने सांगितले की, सचिनने केवळ क्रिकेटच नाही तर टेबल टेनिस […]
IPL मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू रिंकू सिंग आपल्या तांबडतोड फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी शेवटच्या 5 चेंडूत 5 षटकार हवे होते, पण रिंकू सिंगने जवळपास अशक्य ते शक्य करून दाखवले. यानंतर रिंकू सिंगला खूप प्रशंसा मिळाली. आता या खेळाडूचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये […]
Indian Cricketer Shubman Gill Ishan Kishan : मैदानावर आपल्या अनोख्या खेळीने मन जिंकणारी भारतीय संघातील दोन महत्वाच्या खेळाडूंबाबत एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. हे खेळाडू एका अपघातातून बालबाल बचावले आहे. भारतीय संघाचे इशान किशन आणि शुबमन गिल असे या दोन खेळाडूंचे नाव आहे. हे दोघेही बॉल लागण्यापासून थोडक्यात वाचले नाहीतर मोठा अनर्थ झाला […]
Sachin Tendulkar 50th BirthDay : भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर आज 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत असे अनेक विक्रम केले, जे येत्या काही वर्षांत मोडणे अशक्य वाटते. 24 एप्रिल 1973 रोजी मुंबईत जन्मलेल्या सचिनने 1989 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सचिन तेंडुलकरला राजकीय क्षेत्रासह देशातील सर्वच मोठं […]