Sexual harassment of female wrestlers भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) प्रमुख ब्रिजभूषण सिंग (Brijbhushan Singh) यांच्या विरोधात कुस्तीपटू पुन्हा जंतरमंतरवर आंदोलनाला बसले आहेत. 7 महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात लैंगिक छळाची (sexual harassment) तक्रार दिली आहे. तीन महिने झाले तरी देखील आम्हाला न्याय मिळाला नाही, असा आरोप आंदोलनाला बसलेल्या खेळाडूंनी केला आहे. तीन महिने झाले, आम्हाला […]
MI vs PBKS : आयपीएलच्या 16व्या हंगामातील 31व्या लीग सामन्यात मुंबई इंडियन्स (MI) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्यात पंजाब किंग्जच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 गडी गमावून 214 धावांपर्यंत मजल मारली. संघाकडून कर्णधार सॅम करणने 55 तर हरप्रीत सिंग भाटियाने 41 धावा केल्या. मुंबईकडून पियुष चावलाने गोलंदाजीत […]
LSG vs GT : आयपीएलच्या 16व्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात शेवटच्या षटकापर्यंत जल्लोष पाहायला मिळाला. या सामन्यात 136 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊ संघाचा विजय निश्चित मनाला जात होता. यानंतर, निर्णायक वेळी क्रुणाल पांड्याची विकेट घेत गुजरात संघाने या सामन्यात शानदार पुनरागमन केले आणि सामना 7 धावांनी […]
Sachin Tendulkar at Sharjah 22 April 1998 : सचिन तेंडूलकरला भारतामध्ये क्रिकेटचा देव मानले जाते. त्याने भारतासाठी असंख्य लक्षात राहणाऱ्या इनिंग खेळल्या आहेत. अशीच एक त्याची इनिंग 1998 साली शारजाह या मैदानावर प्रेक्षकांना पहायला मिळाली होती. 25 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी 22 एप्रिलला सचिन तेंडूलकरने ऑस्ट्रेलिया संघाच्या विरुद्ध 131 बॉलमध्ये 143 धावांची तुफानी खेळी केली होती. […]
Rishabh Pant : भारतीय क्रिकेट संघाला एक मोठा धक्का बसला आहे. भारताचा विकेटकीपर ऋषभ पंत याला मैदानात उतरायला आणखी 6 ते 7 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. काही महिन्यांपूर्वी ऋषभ पंतच्या कारला अपघात झाला होता. तेव्हापासून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्यातच यावर्षी भारतामध्ये एकदिवसीय वर्ल्डकप होणार आहे. त्यामुळे या वर्ल्डकपपासून ऋषभ पंत हा लांब राहण्याची शक्यता […]
MS Dhoni : चेन्नई सुपर किंग्ज संघाचा (IPL 2023) कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) चाहत्यांना निराश करणारी बातमी आहे. भारतीय क्रिकेटमध्ये अनेक उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या धोनीने आता आयपीएलमधूनही निवृत्त होण्याचा इशारा दिला आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून याआधीच निवृत्ती घेतली आहे. धोनी वर्षातील दोन महिने फक्त आयपीएल स्पर्धेत सहभागी होतो. आता मात्र या स्पर्धेतही तो सहभागी […]