Heath Streak : झिम्बाब्वेचा माजी कर्णधार हीथ स्ट्रीकचे निधन झाल्याच्या बातम्या धादांत खोट्या असल्याचे काही वेळातच सिद्ध झाले आहे. झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा माजी खेळाडू हेनरी ओलंगा यानेच ट्विट करत स्ट्रीकच्या निधनाची बातमी दिली होती. त्यांतर काही वेळातच त्याने दुसरे ट्विट करत स्ट्रीक जिवंत असल्याची माहिती दिली आहे. याचे कारण म्हणजे स्ट्रीकने त्याला मेसेज पाठवत आपण […]
World Archery Championship : क्रिकेटच नाही तर आता अन्य खेळांतही भारत चमकदार कामिरी करत आहे. भारतीय खेळाडू विदेशांत जाऊन देशाचा डंका वाजवत आहेत. आताही जागतिक तिरंदाजी स्पर्धेत (World Archery Championship) भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आहे. कांस्य, ब्राँझ यानंतर थेट सुवर्णपदकाची कमाई करण्यात यश मिळाले आहे. आदिती गोपीचंद स्वामी हिने ऐतिहासिक कामगिरी केली. वैयक्तिक खेळ […]
Pragganananda Chess World cup 2023 : बुद्धीबळ या खेळाचं सगळा सार त्याच्या या नावातच आहे. आणि या खेळात खेळणारा खेळाडू हा कोणत्याही योगायोगाने नाही तर त्याच्या बुद्धीचातुर्य आणि तंत्रकौशल्याच्या जोरावरच जिंकत असतो. हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. बुद्धीबळ विश्वचषक 2023 ( Chess World cup 2023) मध्ये अंतिम फेरीत पोहचणारा दुसरा भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंदाने […]
Team India 4 no Batsman : भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांसाठी पुढील चार महिने अत्यंत खास असणार आहेत. कारण ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अशिया कप तर ऑक्टोबरमध्ये लगेचच वर्ल्डकप आणि तोही भारतात खेळवला जाणार असल्याने क्रिडारसिकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मात्र यादरम्यान आता एक मुद्दा चर्चेला आला आहे. तो म्हणजे टीम इंडियाच्या परफॉर्मन्सवर वारंवार उपस्थित होणारे प्रश्न आणि चौथ्या क्रमांकावर […]
Asia Cup 2023 Team India Squad Announced : आगामी आशिया चषकासाठी (Asia Cup 2023) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून, BCCI कडून 17 सदस्यीय संघ निवडण्यात आला आहे. येत्या 30 ऑगस्टपासून ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या संघात केएल राहुल आणि श्रेयस अय्यरची निवड करण्यात आली आहे. Rohit Sharma (Captain), Shubman Gill, […]
IND vs IRE : टीम इंडिया (IND) विरुध्द आयर्लंडचा मालिकेचा दुसरा सामना सुरू आहे. या दुसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत आयर्लंडसमोर विजयासाठी 186 धावांचे आव्हान ठेवले आहे. सलामवीर आणि उपकप्तान ऋतुरारज गायकवाड याने 58 धावांची खेळी खेळली. संजू सॅमसनने 26 चेंडूत 40 धावा केल्या. संजू आणि ऋतु यांच्यातील 71 धावांच्या भागीदारीनंतर रिंकू सिंगने आपल्या […]