IND vs WI : भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी करत चौथ्या टी 20 सामन्यात विंडीज संघावर मात पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी केली. या सामन्यात भारताने 9 गडी राखून विजय मिळवला. विशेष म्हणजे, या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्टइंडिजच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई करत धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात भारतीय संघानेही दमदार खेळ करत […]
Asian Champions Trophy 2023 Final : भारतीय हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले आहे. चेन्नई येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने मलेशियाचा 4-3 असा पराभव केला आहे. भारताकडून जुगराज सिंग (19वे मिनिट), हरमनप्रीत सिंग (45वे मिनिट), गुरजंत सिंग (45वे मिनिट) आणि आकाशदीप सिंग (56वे मिनिट) यांनी गोल केले. दुसरीकडे मलेशियाकडून अझराई अबू कमाल, राझी रहीम […]
Twitter Suspended : इलॉन मस्कने ट्विटरचे नाव बदलून एक्स केले आहे. मस्ककडे मालकी आल्यापासून ट्विटरमध्ये सातत्याने बदल होत आहेत. ट्विटरने भारतातील लाखो अकाऊंट्सवर बंदी घातली आहे. कंपनीने जून ते जुलै दरम्यान 23 लाख 95 हजार 495 खात्यांवर बंदी घातली आहे. या खात्यांवर बंदी घालण्याचे मूळ कारण म्हणजे चाइल्ड पॉर्नोग्राफी आणि नॉन-कंशेशुअल न्यूडिटी पसरवणे. याशिवाय देशात […]
IND vs WI: चौथ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजने भारतासमोर विजयासाठी 179 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. वेस्ट इंडिजने 20 षटकात 8 विकेट गमावत 178 धावा केल्या. वेस्ट इंडिज संघाकडून शिमरॉन हेटमायरने 39 चेंडूत सर्वाधिक 61 धावा केल्या. तर शाई होपने 29 चेंडूत 45 धावांचे योगदान दिले. भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक 3 बळी घेतले तर कुलदीप यादवने […]
Sitanshu Kotak : भारतीय संघ तीन टी-20 सामन्याच्या मालिकेसाठी आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. आशिया चषकाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे या दौऱ्यात अनेक वरिष्ठ खेळाडूंसह, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांना विश्रांती देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयने आयर्लंड मालिकेसाठी जसप्रीत बुमराहची नवीन कर्णधार म्हणून निवड केली आहे, तर द्रविडच्या […]
Rohit Sharma Video : इंडियन क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्मा सध्या एकही सामना खेळताना पाहायला मिळत नाही. कारण कर्णधार 30 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया कपच्या तयारीत व्यस्त आहे. रोहित शर्माने स्पर्धेपूर्वी जिममध्ये भरपूर घाम गाळल्याचे पाहायला मिळत आहे. आशिया कपसाठी रोहित शर्माने जोरदार तयारी सुरु केली आहे. गेल्या आशिया चषकात भारताला सुपर-4 टप्प्यातून बाहेर पडावे […]