Asian Champions Hockey : भारतीय पुरुष हॉकी संघाने जबरदस्त कामगिरी करत दक्षिण कोरिया संघावर 3-2 अशी मात करत दणदणीत विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारतीय संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. संघाने सलग चौथ्या वेळेस उपांत्य फेरी गाठली आहे. या सामन्यात नीलकांता शर्मा याने फिल्ड गोल करत सहाव्या मिनिटालाच आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर दक्षिण कोरियाच्या […]
IND vs WI: टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने भारतावर 2 गडी राखून मात केली. टीम इंडियाचा या मालिकेतील सलग दुसरा पराभव. प्रथम फलंदाजी करताना भारताने 153 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने 18.5 षटकांत 8 गडी गमावून लक्ष्य गाठले. भारताकडून तिलक वर्माने अर्धशतक झळकावले. भारताकडून हार्दिक पांड्याने 3 बळी घेतले. युझवेंद्र चहलने 2 […]
IND vs WI: भारतीय संघाने दुसऱ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 153 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाने 20 षटकात 7 विकेट गमावत 152 धावा केल्या. भारताकडून तिलक वर्माने सर्वाधिक धावा केल्या. तिलक वर्माने 41 चेंडूत 51 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 1 षटकार लगावला. भारतीय कर्णधार हार्दिक […]
Australia Open 2023: भारताच्या एचएस प्रणॉयला आज ऑस्ट्रेलिया ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये चीनच्या वांग हाँग यांगविरुद्ध तीन सेटपर्यंत चालेल्या रोमहर्षक सामन्यात पराभव स्विकारावा लागला. प्रणॉयला या वर्षीची दुसरी BWF 500 स्पर्धा जिंकण्याची संधी होती, पण तो जिंकू शकला नाही. जागतिक क्रमवारीत 24 व्या क्रमांकावर असलेल्या प्रणॉयला वांग हाँगकडून 9-21, 23-21, 20-22 […]
IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रविवारी होणार आहे. दोन्ही संघ गयानामध्ये आमनेसामने असतील. पहिल्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजने भारतीय संघाचा 4 धावांनी पराभव केला. मात्र, या सामन्यात टीम इंडिया पुनरागमन करण्याच्या इराद्याने उतरणार आहे. पण या सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन कशी असेल? तसेच, भारत-वेस्ट […]
IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेपूर्वी कांगारुंना मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सची दुखापत गंभीर असून तो या मालिकेत खेळू शकणार नसल्याचे मानले जात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकापूर्वी तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना 22 सप्टेंबर रोजी होणार आहे. तर दुसरा वनडे […]