India vs West Indies 1st T20 Score Update : वेस्ट इंडिजचा संघ ट्वेंटी-20 मध्ये काय कमाल करुन दाखवू शकतो याची प्रचिती आली आहे. ब्रेंडन किंग, रोव्हमन पॉवेल व निकोलस पूरन यांनी दमदार फटकेबाजी केली. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात केली मात्र त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी या सामन्यात जोरदार कमबॅक केल्याचेही पाहायला मिळाले. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून […]
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2023-25 च्या गुणतालिकेत सध्या पाकिस्तानचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दोन्ही सामने जिंकून पाकिस्तानने एकूण 24 गुण मिळवले आहे. यासोबतच पाकिस्तान संघ 100 गुणांच्या टक्केवारीसह पहिल्या स्थानावर आहे. भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. (wtc points table 2023 25 after england vs australia ashes series pakistan at top […]
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांची ऍशेस मालिका 2-2 अशी बरोबरीत संपली. पण आता दोन्ही संघांना जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा धक्का बसला आहे. खरं तर, बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचे 19 गुण कमी करण्यात आले. तर ऑस्ट्रेलियन संघाला 10 गुणांचा धक्का बसला आहे. पण ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे गुण का कापले गेले […]
क्रिकेट हा भारतातील असा धर्म आहे, जो हिंदू-मुस्लिम, उच्च-नीच सर्व वाद संपवतो. या क्रिकेट फिव्हरची जादू अशी आहे की, देशाच्या संघाचा कोणताही सामना भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) तसेच इतर कंपन्यांसाठी उत्पन्नाच्या प्रचंड संधी घेऊन येतो. आता बीसीसीआयने आपल्या कमाई योजनेत Amazon आणि Google सारख्या कंपन्यांचा समावेश करण्याची योजना आखली आहे. (after ipl bcci plans […]
Shardul Thakur : वेस्ट इंडिजविरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत कोणत्या एका भारतीय खेळाडूने चेंडूवर चमकदार कामगिरी केली असेल तर तो अष्टपैलू शार्दुल ठाकूर आहे. विश्वचषकापूर्वी या मालिकेत शार्दुलने ज्या पद्धतीने कामगिरी केली आहे, त्यावरून त्याचा निवडीचा दावा अधिकच भक्कम दिसत आहे. दुसरीकडे शार्दुलने विश्वचषक स्पर्धेतील आपल्या निवडीबद्दल सांगितले की, जर त्याची निवड झाली नाही तर […]
IND vs WI : भारतीय संघाने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्टइंडिड संघाचा तब्बल 200 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेत मालिका विजय साकारला. पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी सुमार राहिली. तिसऱ्या सामन्यात मात्र फलंदाजांनी ही कसर भरून काढली. 10 वर्षांनंतर उनाडकटचे वनडेत पुनरागमन, […]