IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 मालिकेतील चौथा सामना लॉडरहिल, फ्लोरिडा येथे खेळवला जाणार आहे. शनिवारी खेळल्या जाणाऱ्या या सामन्यापूर्वी भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत आतापर्यंत फक्त एकच सामना जिंकला आहे. तर वेस्ट इंडिजने दोन सामने जिंकून 2-1 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडिया चौथ्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकते. टीम […]
विश्वचषक स्पर्धा आणि आशिया चषकासाठी बांग्लादेशचा कर्णधार ठरला आहे. अनुभवी खेळाडू शाकिब अल हसनवर कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. आता यापुढील विश्वचषक स्पर्धा आणि आशिया चषक स्पर्धेत शाकिब बांग्लादेश संघाचं नेतृत्व करणार आहे. ही घोषणा बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हसन यांनी केली आहे. (shakib al hasan has been appointed bangladesh captain for asia cup […]
India Vs Pakistan Hockey Match ; आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 च्या शेवटच्या साखळी सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा 4-0 असा पराभव केला. भारतासाठी हरमनप्रीतने सामन्यात दोन गोल केले. एक गोल जुगवीर सिंगने तर एक गोल आकाशदीपने केला. उपांत्य फेरीत भारताचा सामना जपानशी होणार आहे. त्याचबरोबर या पराभवाने पाकिस्तानचे उपांत्य फेरीत खेळण्याचे स्वप्नही भंगले आहे. भारतीय हॉकी […]
Prithvi Shaw : भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉने इंग्लंडच्या नॉर्थहॅम्प्टनमधील काउंटी ग्राउंडवर शानदार द्विशतक ठोकले आहे. नॉर्थम्प्टनशायरसाठी तिसऱ्या सामन्यात सलामी येताना पृथ्वी शॉने 81 चेंडूंमध्ये (14 चौकार, 2 षटकार) शतक झळकावले. पृथ्वी शॉने 129 व्या चेंडूवर द्विशतक पूर्ण केले. त्याने आपल्या द्विशतकात 24 चौकार आणि 8 षटकार ठोकले. पृथ्वी शॉने लिस्ट ए क्रिकेटमध्येही विक्रमांचा पाऊस […]
World Cup 2023 Timetable : क्रिकेटप्रेमी विश्वचषकाची (World Cup 2023) आतुरतेने वाट पाहत आहेत. ICC एकदिवसीय विश्वचषकाची सुरूवात 5 ऑक्टोबरपासून होणार आहे. यंदा भारत विश्वचषकाचे यजमानपद भूषवत असल्याने भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाच वातावरण आहे. मात्र आयसीसीने विश्वचषकाच्या वेळापत्रकात आता किरकोळ बदल केलेत. त्यामुळं आता भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) हा सामना 15 ऑक्टोबर ऐवजी 14 […]
WI vs IND 3rd T20 : वेस्टइंडिज विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात उत्तुंग षटकार खेचर टीम इंडियाला विजय मिळवून देणारा हार्दिक पांड्याच सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. त्याची एक कृतीच त्याला टीकेचा धनी बनवून गेली आहे. टीम इंडियासाठी हा सामना करो या मरो असा होता. कर्णधार हार्दिक पांड्यान धोनी स्टाईलने सिक्सर मारत विजय मिळवून दिला. मात्र या […]