IND vs WI : भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विंडीज संघाने टीम इंडियाचा पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाची स्थिती अतिशय वाईट झाली होती. फक्त 181 धावांवरच संध गारद झाला होता. त्यानंतर वेस्टइंडिज संघाने चार सहा विकेट राखत सामना खिशात टाकला. या विजयानंतर मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. वेस्टइंडिजकडून शे होपने दमदार […]
Shubman Gill Career : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 वनडे मालिकेतील दुसरा सामना बार्बाडोस येथे खेळवला जात आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे टीम इंडिया प्रथम फलंदाजी करत आहे. त्याचवेळी भारतीय संघ रोहित शर्मा आणि विराट कोहलीशिवाय मैदानात उतरला आहे. रोहित शर्मा आणि […]
IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील आज दुसरा सामना आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी विराट कोहली आणि रोहित शर्माला विश्रांती मिळाली आहे. तर हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करत आहे. ब्रिजटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने 5 गडी राखून […]
ashes 2023 चा पाचवा कसोटी सामना इंग्लंडमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने पहिल्या डावात 71 धावा करत मोठा विक्रम केला आहे. या खेळीसह स्मिथने ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडीत काढला आहे. स्मिथने 123 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 71 धावा केल्या. (ashes 2023 eng vs aus […]
Surya and Sanju : 2023 च्या वनडे विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय संघाकडे जास्त वेळ नाही, अशावेळी टीम इंडियाला आपल्या सर्व उणीवा दूर करायच्या आहेत. सूर्यकुमार यादवचा फॉर्म सध्या टीम इंडियासाठी मोठी समस्या आहे. मधल्या फळीत खेळत असलेल्या सूर्याची बॅट गेल्या काही डावांत शांत दिसली. टीम इंडियाकडे त्याचा पर्याय म्हणून संजू सॅमसन आहे, ज्याची गेल्या 10 […]
Asia champion : आशिया चॅम्पियन (Asia champion) कुस्ती स्पर्धेत भारताचंच नाही तर अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडचं नाव देखील जागतिक स्तरावर पोहचलं आहे. कारण जामखेड तालुक्यातील शिऊर येथील पै.सुजय नागनाथ तनपुरे यांनी 68 किलो गटा मध्ये आशिया चॅम्पियन ( Asia champion ) कुस्ती स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवले आहे. (Ahmednagar Jamkhed Sujay Tanpure got Gold Medal in Asia […]