मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन एकदिवसीय मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना आज खेळवला जाणार आहे. हा सामना मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. तत्पूर्वी भारताने कास्ट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 2 -1 ने धुव्वा उडवला होता. कसोटी मालिका काबीज केल्यांनतर भारतीय संघाचे लक्ष आता एकदिवसीय मालिकेवर असणार आहे. दरम्यान मालिकेतील पहिल्या विजयासाठी दोन्ही संघ आतुर असतील. कोणता […]
पुणे : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत आता पुरुषांप्रमाणेच महिलांच्या कुस्ती स्पर्धा होणार आहेत. यंदा प्रथमच या स्पर्धेत महिला मल्लांच्या कुस्त्यांचा थरार अनुभवता येणार आहे. या स्पर्धेसाठी तयारी सुरू करण्यात आली असून कुस्ती संघटनेशी संबंधित दोन गटांकडून दोन वेगवेगळ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कुस्ती स्पर्धांच्या आयोजनावरुन नवा वाद निर्माण होण्याची […]
Delhi Capitals New Captain : दिल्ली कॅपिटल्सने नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरकडे (david warner) दिल्ली कॅपिटल्स संघाची धूरा देण्यात आली आहे. यापूर्वी डेव्हिडने आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचे कर्णधारपद भूषवले आहे. डेव्डिडसोबतच अक्षर पटेलच्या खांद्यावरदेखील संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. पटेलकडे दिल्ली संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. अक्षरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अष्टपैलू […]
RCB’s 1st Win In WPL 2023 : महिला प्रीमियर लीगमध्ये खूप प्रतीक्षेनंतर, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने विजयाचे खाते उघडले. सलग ५ सामने गमावल्यानंतर सहाव्या सामन्यात संघाला विजय मिळाला. संघाच्या या विजयात RCB पुरुष संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा मोठा हात होता. आरसीबीची महिला खेळाडू हीदर नाइट हिने हा खुलासा केला. त्याने विराट कोहलीच्या गुरुमंत्राने RCB महिलांना […]
मुंबई : टीम इंडियाने अलीकडेच बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा 2-1 असा पराभव केला. यासह टीम इंडियाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीचे पोहचली आहे.टीम इंडिया डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना सलग दुसऱ्यांदा खेळणार आहे. मात्र यावेळी अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. यावेळी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये टीम इंडियाचे हे तीन खेळाडू खेळू शकणार नाहीत. […]
नवी दिल्ली : आयपीएलचा (IPL) 16वा हंगाम 31 मार्च रोजी होणार आहे. गतविजेत्या गुजरात टायटन्सचा स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात सामना चारवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK)शी होणार आहे. सीएसकेचे बहुतांश खेळाडू आयपीएलच्या तयारीसाठी चेन्नईला पोहोचले आहेत. तो एमए चिदंबरम स्टेडियममध्ये सराव करत आहे. चेन्नई सुपरकिंग्सच्या अधिकृत सोशल मीडिया (Social media) हँडलवरून फोटो आणि व्हिडिओ सतत […]