Virat Kohli : भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज खेळाडू विराट कोहलीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रवास ५०० सामन्यांपर्यंत पोहोचला आहे. ५०० व्या सामन्यात शतक ठोकून विराट हा सामनाही कायम आठवणीत राहिल असाच बनवला आहे. कोहलीने वेस्टइंडिज विरुद्धच्या सामन्यात १२१ धावा केल्या. विराटच्या करिअरमधील हे ७६ वे आंतरराष्ट्रीय शतक आहे. आपल्या बारा वर्षाच्या कारकिर्दीत कोहली किंग कोहली बनला. त्याने […]
Virat kohli Century : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना त्रिनिदादमध्ये खेळवला जात आहे. विराट कोहलीने दुसऱ्या दिवशी शानदार फलंदाजी करत शतक झळकावले. कोहलीने 191 चेंडूंचा सामना करत 112 धावा करून खेळात आहे. कोहलीसोबतच रवींद्र जडेजानेही आपले अर्धशतक पूर्ण केले. टीम इंडियाच्या धावसंख्येने दुसऱ्या दिवशी 300 धावांचा टप्पा पार केला. शतकाच्या जोरावर […]
Team India Medical Update: भारताचे पाच सर्वोत्तम खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खेळाडूंचे वैद्यकीय अपडेट दिले आहेत. बोर्डाने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, फलंदाज केएल राहुल, श्रेयस अय्यर, प्रसिद्ध कृष्णा आणि ऋषभ पंत यांचे फिटनेस अपडेट दिले आहेत. या खेळाडूंनी पुनरागमनासाठी किती तयारी केली आहे हे बोर्डाने ट्विट करून सांगितले. बुमराह आणि प्रसिद्ध […]
अंडर-19 विश्वचषक, देशांतर्गत क्रिकेट आणि नंतर आयपीएलमध्ये आपली फलंदाजीच्या जीवावर टीम इंडियात स्थान मिळवणारा शुभमन गिल आशियाबाहेर सतत फ्लॉप होत आहे. शुभमन गिलने भारतासाठी बहुतेक ओपनिंग केले असले तरी वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत तो तिसऱ्या क्रमांकावर खेळत आहे. (Shubman Gill Who Is Called Next Superstar Of Team India Is Continuously Flopping Outside Asia) […]
India Vs Pak Ahmadabad Match : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. आता एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये सामना होणार आहे. या स्टेडियमची क्षमता 1 लाखांपेक्षा जास्त आहे. त्यामुळेच या सामन्याला चाहते मोठ्या संख्येने पोहोचण्याची शक्यता आहे. या सामन्याचे वेळापत्रक जाहीर होताच अहमदाबादची हॉटेल्स […]
Sachin and Virat Records : करोडो क्रिकेट चाहत्यांच्या नजरा सध्या पोर्ट ऑफ स्पेन कसोटीकडे लागल्या आहेत. कारण विराट कोहली या ऐतिहासिक मैदानावर कारकिर्दीतील 500 वा खेळत आहे. विराट कोहलीचा हा 500 वा सामना आता खूप खास बनला आहे कारण हा अनुभवी खेळाडू शतकाच्या जवळ आहे. विराट कोहली 87 धावांवर नाबाद असून त्याला 76 व्या शतकासाठी […]