अहमदाबाद : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 4 गडी गमावून 255 धावा केल्या आहेत. या सामन्यात रवींद्र जडेजाने पुन्हा एकदा स्टीव्ह स्मिथला आपला शिकार बनवले. जडेजाने स्मिथला कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्यांदा बाद केले. यावेळी भारतीय गोलंदाज रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथला चकमा देत बोल्ड […]
IND vs AUS 4th Test Day 1 : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा चौथा आणि शेवटचा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि दिवसअखेर पाहुण्या संघाने 4 गडी गमावून 255 धावा केल्या. यामध्ये सलामीवीर उस्मान ख्वाजाने भारताविरुद्धच्या कसोटीतील पहिले शतक झळकावले. ख्वाजा 15 चौकारांच्या मदतीने 104 […]
अहमदाबाद : भारत आणि ऑस्टेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर या ट्रॉफिमधील आज अखेरचा सामना खेळला जाणार आहे. या सामन्याचं आजचं वैशिष्ट्ये म्हणजे आजचा सामना हा अहमदाबादच्या मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडणार आहे. तर या सामन्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्टेलियाचे पंतप्रधान अॅंथनी अल्बनीज हे देखील उपस्थित आहेत. या स्टेडिअममध्ये हे दोन्ही […]
India vs Australia 4th Test : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील अखेरचा सामना ९ मार्च रोजी अहमदाबादमध्ये होत आहे. ४ सामन्याच्या कसोटी मालिकेत भारताने २-१ ने आघाडी घेतली आहे. अहमदाबादच्या मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियममधील खेळपट्टी फलंदाजीकरिता अनुकूल अशी मानली जात आहे. सध्या सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये केएस भरतची फलंदाजीतील वाईट कामगिरी लक्षात घेऊन भारतीय टीम […]
Umesh Yadav : क्रिकेटर उमेश यादव (Umesh Yadav) याच्या घरी महिला दिनी कन्येचा जन्म झालाय. स्वतः उमेश यादव याने ट्विट करून याबाबतची माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच उमेश यादव यांच्या (Father) वडिलांचं निधन झालं होतं. त्या दुखानंतर आता उमेश यादव यांच्या घरी कन्यारत्नचे आगमन झाले आहे. (Ind vs Aus 4th test) आपल्या सोशल मीडियावर (Social media) […]
Ind Vs Aus : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( Ind Vs Aus ) यांच्यात चार कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावसकर मालिका ( Boarder- Gavasakar ) सुरु आहे. या मालिकेत सध्या भारत 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना जिंकणे अत्यंत आवश्यक आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जागा मिळवण्यासाठी हा सामना जिंकणे भारतासाठी अत्यंत महत्वाचे आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये […]