Satwiksairaj Rankireddy Guinness World Record : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रँकीरेड्डी (Satwiksairaj Rankireddy) याने बॅडमिंटनमध्ये सर्वात वेगवान स्मॅश मारण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Record) बनवत इतिहास रचला आहे. त्याने ५६५ किमी प्रतितास वेगाने जोरात शॉट मारला आहे. सात्विकने मलेशियाचा (Malaysia) खेळाडू टॅन बून हेओंगचा देखील विक्रम मोडला आहे. त्याने मे २०१३ मध्ये, हेओंगने ४९३ […]
IND vs WI 2nd Test: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना 20 जुलैपासून खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने पहिला सामना 3 दिवसात एक डाव आणि 141 धावांनी जिंकला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता भारत आणि वेस्ट इंडिज संघ दुसऱ्या कसोटीसाठी पोर्ट ऑफ स्पेनमध्ये आमनेसामने असतील. 100 […]
Wrestler Vijay Chaudhari : सलग तीन वेळा ‘महाराष्ट्र केसरी’ विजेतेपद पटकविणारे अप्पर पोलीस अधीक्षक पै.विजय चौधरी हे आगामी वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स स्पर्धेत कुस्ती खेळासाठी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ही स्पर्धा २८ जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत कॅनडा येथील विनिपेग या शहरात होणार आहेत. चौधरी यांनी २०१४, २०१५ आणि २०१६ अशा सलग तीन […]
MS Dhoni Bike Collection : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला बाइक आणि कारचा शौक आहे. ही गोष्ट कोणापासूनही लपलेली नाही. धोनीचे बाइकवरील प्रेम अनेकदा समोर येते. रांचीमध्ये धोनीच्या घरात (कैलाशपती) एक मोठे गॅरेज आहे, जिथे तो त्याची सर्व वाहने पार्क करतो. या गॅरेजचे फोटो अनेकदा व्हायरल होतात. आता माजी भारतीय क्रिकेटर व्यंकटेश प्रसादने या गॅरेजचा […]
India vs Pakistan 2023 Asia Cup Matches: क्रिकेटमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात जेव्हा कधी सामना होतो, तेव्हा उत्कंठा शिगेला पोहोचते. दोन्ही देशांचे क्रिकेट चाहते भारत-पाक सामन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान, चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी खेळल्या गेलेल्या आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ तीन वेळा आमनेसामने येऊ शकतात. यावेळी आशिया […]
World Cup 2023 : क्रिकेट विश्वचषकाचा ज्वर आतापासूनच चाहत्यांमध्ये चढला आहे. वर्ल्ड कप सुरु व्हायला अजून 100 दिवस बाकी असतानाच त्यांनी हॉटेल्स आणि फ्लाइट बुकिंग करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अहमदाबादला जाणार्या फ्लाइटचे दर 350 टक्क्यांनी वाढले आहेत. याचे कारण म्हणजे 15 ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणारा बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान विश्वचषक सामना. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी […]